38 वर्षानंतर वनडे क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजांच्या नावावर नकोसा विक्रम, काय ते जाणून घ्या
भारतीय संघ वनडे मालिका खेळण्यासाठी श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. तीन सामन्यांची वनडे मालिका भारताने 2-0 ने गमवावी लागली. तसेच उर्वरित वर्षात भारतीय संघ एकही वनडे मालिका खेळणार नाही. त्यामुळे फलंदाजांच्या नावावर नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे.