ICC Ranking : कसोटी गोलंदाजांच्या यादीत भारतीय बॉलर्सची सरशी, वाचा कोण कोणत्या स्थानावर ते

आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय गोलंदाजांचं वर्चस्व दिसलं आहे. बांगलादेशला दुसऱ्या डावात चीतपट करणारा आर अश्विन अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. तर रवींद्र जडेजालाही बढती मिळाली आहे.

| Updated on: Sep 25, 2024 | 8:07 PM
भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवला. भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला.

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवला. भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला.

1 / 6
आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. गोलंदाजांच्या यादीत भारतीय बॉलर्सचं वर्चस्व दिसून आलं आहे. भारताच्या तीन गोलंदाजांनी टॉप 10 मध्ये स्थान मिळवलं आहे. आर अश्विन आणि जसप्रीत बुमराहने आयसीसी क्रमवारीत आपला ठसा उमटवला आहे. तर रवींद्र जडेजालाही बढती मिळाली आहे.

2 / 6
आयसीसी कसोटी क्रमवारीत आर अश्विन 871 रेटिंगसह पहिल्या स्थानावर आहे. तर जसप्रीत बुमराह 854 रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. रवींद्र जडेजाने टॉप 10 मध्ये जागा मिळवली आहे. 804 रेटिंगसह सहाव्या स्थानी पोहोचला आहे.

3 / 6
ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड 847 गुणांसह तिसऱ्या, पॅट कमिन्स 847 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. दक्षिण अफ्रिकेचा कागिसो रबाडा 820 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नाथन लियॉन सातव्या स्थानावर आहे.

4 / 6
श्रीलंकेचा प्रभात जयसूर्या 743 गुणांसह आठव्या स्थानावर आहे तर न्यूझीलंडचा काईल जेमिसन 721 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. याशिवाय पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी 709 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.

5 / 6
आयसीसी अष्टपैलू रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंची सरशी आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा 475 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर आर अश्विन 370 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

आयसीसी अष्टपैलू रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंची सरशी आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा 475 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर आर अश्विन 370 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

6 / 6
Follow us
मुसळधार पावसाचा मध्य आणि पश्चिम रेल्वेला फटका, लोकल विस्कळीत
मुसळधार पावसाचा मध्य आणि पश्चिम रेल्वेला फटका, लोकल विस्कळीत.
'बाजारबुणगे, हिंमत असेल तर...', ठाकरेंचा कोणाला अप्रत्यक्षपणे इशारा?
'बाजारबुणगे, हिंमत असेल तर...', ठाकरेंचा कोणाला अप्रत्यक्षपणे इशारा?.
'अक्षय शिंदे कोणी संत नव्हता, तो..', शर्मिला ठाकरे नेमक काय म्हणाल्या?
'अक्षय शिंदे कोणी संत नव्हता, तो..', शर्मिला ठाकरे नेमक काय म्हणाल्या?.
जरांगेंचं उपोषण स्थगित, सलग 8 दिवस उपोषण केल्यानंतर 9व्या दिवशी माघार?
जरांगेंचं उपोषण स्थगित, सलग 8 दिवस उपोषण केल्यानंतर 9व्या दिवशी माघार?.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने केले 'हे' सवाल
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने केले 'हे' सवाल.
'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं
'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं.
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक...
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक....
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान.
भाऊ की भाई? शिंदे-फडणवीस समर्थकांमध्ये एन्काऊंटरच्या श्रेयावरुन वॉर?
भाऊ की भाई? शिंदे-फडणवीस समर्थकांमध्ये एन्काऊंटरच्या श्रेयावरुन वॉर?.
अक्षय शिंदेचं एन्काऊंटर पोलिसांच्या व्हॅनमध्येच... पण त्याआधी काय घडलं
अक्षय शिंदेचं एन्काऊंटर पोलिसांच्या व्हॅनमध्येच... पण त्याआधी काय घडलं.