Shubman Gill : बर्थडे बॉय शुबमन गिल याच्या नावावर आतापर्यंत इतक्या विक्रमांची नोंद, जाणून घ्या

Shubman Gill Birthday : शुबमन गिल हा भारतीय फलंदाजीतील आश्वासक चेहरा आहे. प्रतिस्पर्धी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडण्याची ताकद त्याच्यात आहे. शुबमन गिल आज 24 वर्षांचा झाला आहे. आतापर्यंत त्याच्या नावावर असलेल्या विक्रमांची नोंद पाहूयात.

| Updated on: Sep 08, 2023 | 5:12 PM
शुबमन गिलचा 8 सप्टेंबरला जन्मदिवस असतो. शुबमन गिल आज 24 वर्षांचा झाला असून 25 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. गिल सध्या आशिया चषक खेळत असून कोलंबोमध्ये वाढदिवस साजरा केला. क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करत गिलने काही विक्रमांची नोंद केली आहे.

1 / 6
आयपीएलमध्ये प्रभावी कामगिरी केल्यानंतर गिलने 31 जानेवारी 2019 रोजी न्यूझीलंड विरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 2020 मध्ये कसोटी आणि टी20मध्ये पदार्पण केलं. या कालावधीत त्याने आपल्या खेळीने क्रीडारसिकांची मनं जिंकली आहेत.

2 / 6
2023 या वर्षाच्या सुरुवातीला शुबमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात द्विशतक झळकावले. अशी कामगिरी करणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याने 23 वर्षे 132 दिवसांचा असताना ही कामगिरी केली. इशान किशनने 24 वर्षे 154 दिवसांचा असताना द्विशतक झळकावले आहे.

3 / 6
न्यूझीलंडविरुद्ध टी20 सामन्यात शतक झळकावल्यानंतर शुबमन गिल क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये शतक करणारा तरुण खेळाडू ठरला आहे.

न्यूझीलंडविरुद्ध टी20 सामन्यात शतक झळकावल्यानंतर शुबमन गिल क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये शतक करणारा तरुण खेळाडू ठरला आहे.

4 / 6
आशिया कप स्पर्धेत नेपाळ विरुद्ध 62 चेंडूत 67 धावा केल्या आणि एकदिवसीय सामन्यात 1500 धावा करणारा तरूण खेळाडू ठरला आहे. तसेच आयपीएल 2023 मध्ये 16 सामन्यांमध्ये 851 धावा करून 700 धावांचा टप्पा गाठणारा तरूण खेळाडू ठरला आहे.

5 / 6
शुबमन गिलने आयपीएल इतिहासात ऑरेंज कॅप जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. आयपीएल 2023 मध्ये 851 धावांसह त्याने वयाच्या 23 व्या वर्षी हा विक्रम केला. 2021 मध्ये हा ऑरेंज कॅपचा मान ऋतुराज गायकवाड याला मिळाला होता आणि तरूण खेळाडू ठरला होता.

6 / 6
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.