INDW vs ENGW : भारतीय महिला संघाच्या नावावर कसोटीत मोठा विक्रम, काय केलं ते वाचा
भारत आणि इंग्लंड वुमन्स संघांमध्ये कसोटी सामना पार पडला. हा सामना टीम इंडिया 347 धावांनी जिंकला. या विजयासह टीम इंडियाने विश्वविक्रम नोंदवला आहे. दीप्ती शर्माच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडची दाणादाण उडाली. दोन्ही डावात मिळून 9 गडी एकटीने बाद केले.
Most Read Stories