Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020, Umesh Yadav : उमेश यादवची तुफान गोलंदाजी, दिग्गज खेळाडूंचे मोडले विक्रम, सध्या सगळीकडे उमेशचीच चर्चा

पंजाब किंग्ज विरुद्ध शुक्रवारी झालेल्या सामन्यात चार विकेट घेऊन उमेशने रोहित शर्मा आणि क्रिस गेल सारख्या आयपीएलमधील ताऱ्यांचे रेकॉर्ड तोडले आहेत. आतापर्यंतचे सामने पाहिल्यास उमेश यादवने प्रत्येक सामन्यात नवे विक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत.

| Updated on: Apr 02, 2022 | 9:34 AM
तुफान गोलंदाजीने मन जिंकणारा उमेश यादव आता त्या गोलंदाजांमध्ये आहे. ज्यांनी आयपीएलमध्ये (IPL 2022) आपल्या धडाकेबाज कामगिरीची छाप सोडली आहे. याही पुढे जाऊन आपण जर म्हणाले की आयपीएलमध्ये खेळणाऱ्या दिग्गज खेळांडूपुढ उमेश गेलाय. तर त्यामध्ये काहीही वावगं ठरणार नाही. कारण, आतापर्यंतचे सामने पाहिल्यास उमेश यादवने प्रत्येक सामन्यात नवे विक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत. पंजाब किंग्ज विरुद्ध शुक्रवारी झालेल्या सामन्यात चार विकेट घेऊन उमेशने रोहित शर्मा आणि क्रिस गेल सारख्या आयपीएलमधील ताऱ्यांचे रेकॉर्ड तोडले आहेत.

1 / 5
आता तुम्ही म्हणाल की, उमेश यादव हा गोलंदाज आहे. तर दुसरीकडे त्याची ज्यांच्याशी तुलना केली जातेय. तो रोहित आणि गेल हे दोघे फलंदाज आहेत. तर एक गोलंदाज दोन फलंदाजांचा रेकॉर्ड कसा तोडू शकतो. त्यातही इतक्या तरबेज फलदाजांचा विक्रम आपल्या नावावर करणं तर मुळीच शक्य नाही. पण, त्याने ते विक्रम तोडले आहेत. आयपीएलच्या कोणत्याही एका संघाविरोधात सगळ्यात जास्त वेळा प्लेयर ऑफ द मॅच निवडून आलेला खेळाडू म्हणून उमेशकडे पाहिलं जातंय.यामध्ये त्याने रोहित शर्मा आणि क्रिस गेलचाही विक्रम मोडला आहे. तर दुसरीकडे युसूफ पठानला देखील उमेश यादवने मागे सोडलं आहे.

2 / 5
उमेश यादव पंजाब किंग्ज विरोधात सहाव्यांदा प्लेयर ऑफ द मॅच बनला आहे. रोहित शर्मा, युसूफ पठानचा रेकॉर्ड देखील त्याने तोडलाय. रोहित, क्रिस, युसूफ हे तिघेही पाच पाच वेळेस प्लेयर ऑफ द मॅच बनले आहेत.

3 / 5
रोहित शर्मा केकेआर विरोधात पाच वेळेस, क्रिस गेल याने केकेआर विरोधात पाच वेळा तर युसूफ पठान डेक्कन चार्जर्सच्या विरोधात पाचवेळा प्लेयर ऑफ द मॅच बनला आहे. पंजाब किंग्ज विरुद्ध झालेल्या सामन्यात चार विकेट घेऊन उमेशने रोहित शर्मा आणि क्रिस गेल सारख्या आयपीएलमधील ताऱ्यांचे रेकॉड तोडले आहेत.

4 / 5
आता रोहित, युसूफ आणि गेल या तिन्ही खेळाडूंची विक्रम तोडल्याशिवाय उमेशने आणखी एक नवा रेकॉर्ड बनवला आहे. उमेश यादव हा दहा वेळेस प्लेयर ऑफ द मॅच बनणारा एकटा खेळाडू आहे. पंजाब किंग्स विरोधात त्याने चार ओवरमध्ये चार विकेट घेऊन प्लेअर ऑफ द मॅचचा सन्मान मिला आहे. हा उमेशचा दहावा पुरस्कार होता.

5 / 5
Follow us