IPL 2021 : ‘तेरे बिना मॅच कहाँ रे…’, मुंबईविरुद्धच्या सामन्यात हैदराबादची नवी मिस्ट्री गर्ल!
जशी हैदराबादची बोलिंग मिस्ट्री गर्लने एन्जॉय केली तशीच हैदराबादची बॅटिंग देखील तिने खूपच एन्जॉय केली. मॅचदरम्यान तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे होते. (IPL 2021 mumbai Indians vs Sunrisers Hydrabad new mysrery Girl)
सलग तिसऱ्या पराभवाने हैदराबादचे चाहते नाराज झाले आहेत. दुसरीकडे मॅचदरम्यान सनरायजर्सची आणखी एक मिस्ट्री गर्ल नजरेस पडली. मॅच सुरु असताना तिची छबी अनेक वेळा टीव्हीवर दिसली.
Follow us
कोणत्याही परिस्थितीत मुंबई पलटणला (Mumbai Indians) मात द्यायचीच, याच इराद्याने डेव्हिड वॉर्नरची (David Warner) ऑरेंज आर्मी हैदराबादच्या (Hydrabad) एम ए चिदंबरम स्टेडियमवर उतरली होती. पण सलग तिसऱ्या सामन्यात हैदराबादला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. मुंबईने हैदराबादचा 13 रन्सने पराभव केला.
सलग तिसऱ्या पराभवाने हैदराबादचे चाहते नाराज झाले आहेत. दुसरीकडे मॅचदरम्यान सनरायजर्सची आणखी एक मिस्ट्री गर्ल नजरेस पडली. मॅच सुरु असताना तिची छबी अनेक वेळा टीव्हीवर दिसली.
बेअरस्टो आणि वॉर्नरच्या षटकारांप्रसंगी तिच्या चेहऱ्यावर कमालीचं हसू होतं. ती खूपच आवंदात होती, कधी टाळ्या वाजवून तर कधी कातील नजरेने ती हैदराबादला सपोर्ट करत होती. मात्र विकेट पडताच तिच्या चेहऱ्यावर साफ दु:ख दिसायचं. वॉर्नरची विकेट गेल्यानंतर तिने तोंडच टाकलं.
हैदराबादचे सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड यांनी डावाला आक्रमक सुरुवात केली. केवळ 29 चेंडूत त्यांनी हैदराबादचं अर्धशतक धावफलकावर लावलं. यावेळी या मिस्ट्री गर्लच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.
जशी हैदराबादची बोलिंग मिस्ट्री गर्लने एन्जॉय केली तशीच हैदराबादची बॅटिंग देखील तिने खूपच एन्जॉय केली. मॅचदरम्यान तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे होते. याअगोदरच्या दोन सामन्यात हैदराबाद संघाची मालकिन काव्या मारनचा जलवा पाहायला मिळाला होता.