IPL 2021 | चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने, ‘या’ 4 खेळाडूंना विक्रम करण्याची संधी

आयपीएलच्या 14 व्या मोसमात (ipl 2021) आज पंजाब (pbks) किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (csk) यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे.

| Updated on: Apr 16, 2021 | 7:30 PM
आयपीएलच्या 14 पर्वातील 8 वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांतील 4 खेळाडूंना काही विक्रम आपल्या नावे करण्याची नामी संधी आहे.

1 / 5
मिस्टर आयपीएल सुरेश रैना. चेन्नईच्या सुरेश रैनाला या सामन्यात 500 चौकारांचा टप्पा पूर्ण करण्याची संधी आहे. यासाठी रैनाला अवघ्या 4 फोरची आवश्यकता आहे. तसेच 200 सिक्ससाठीही रैनाला 2 षटकारांची गरज आहे. रैनाने या मोसमाची सुरुवात अर्धशतकाने केली. त्यामुळे या सामन्यात रैनाने अशीच कामगिरी केल्यास तो हे विक्रम नक्कीच आपल्या नावे करेल.

2 / 5
चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरला आयपीएल कारकिर्दीतील 50 विकेट्स पूर्ण करण्याची संधी आहे. यासाठी दीपकला 2 विकेट्सची आवश्यकता आहे. त्यामुळे 2 विकेट्स घेताच दीपकच्या आयपीएलमध्ये 50 विकेट्स पूर्ण होतील.

3 / 5
'पालघर एक्सप्रेस' शार्दुल ठाकूरलाही 50 विकेट्सचा टप्पा गाठण्यासाठी 2 बळींची गरज आहे. चेन्नईच्या शार्दुलने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 48 फलंदाजांना बाद केलं आहे. त्यामुळे दीपकसह शार्दुल विकेट्सचं अर्धशतक झळकावतो का, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

4 / 5
पंजाबचा अष्टपैलू खेळाडू मोइसेस हेनरिकेसला आयपीएलमधील 1000 धावा पूर्ण करण्याची संधी आहे. मोईसेनेने आतापर्यंत एकूण 57 सामन्यात 128.17 च्या स्ट्राईक रेटने 969 धावा केल्या आहेत. मोईसेसने 31 धावा करताच त्याच्या नावे 1000 धावांची नोंद होईल.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.