PHOTO | IPL 2021 RR vs DC Head to Head Records | श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत आमनेसामने, पाहा राजस्थान आणि दिल्लीची आकडेवारी
आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील 7 वा सामना राजस्थान रॉयल्स (rajasthan royals) विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स (delhi capitals) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात दोन्ही संघाचे युवा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) आणि रिषभ पंतच्या (Rishabh Pant) कामगिरीवर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
Most Read Stories