Chennai Super Kings | ‘सुपर’से उपर, चेन्नईचा फायनलमध्ये पोहचताच महारेकॉर्ड

चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्स टीमवर 15 धावांनी विजय मिळवला. चेन्नईच्या नावावर या विजयासह महारेकॉर्डची नोंद झाली आहे.

| Updated on: May 24, 2023 | 1:54 AM
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2023 प्लेऑफमधील क्वालिफायर 1 सामन्यात गुजरात टायटन्स टीमवर 15 धावांनी विजय मिळवला.  चेन्नईने या विजयासह आपला विक्रम आणखी भक्कम केलाय.

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2023 प्लेऑफमधील क्वालिफायर 1 सामन्यात गुजरात टायटन्स टीमवर 15 धावांनी विजय मिळवला. चेन्नईने या विजयासह आपला विक्रम आणखी भक्कम केलाय.

1 / 5
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा फायनलमध्ये पोहचण्याचा आपला रेकॉर्ड आणखी मजबूत केला आहे.चेन्नईने फायनलमध्ये पोहचण्याबाबत दुहेरी आकडा गाठला आकडा गाठला आहे.चेन्नईची आयपीएल फायनलमध्ये पोहचण्याची दहावी वेळ ठरली आहे.

2 / 5
चेन्नईनंतर सर्वाधिक वेळा  फायनलमध्ये मुंबई इंडियन्स पोहचली आहे. मुंबईने एकूण 6 वेळा फायनलमध्ये धडक दिली आहे. मुंबईने या 6 पैकी 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. तर एकदाच ते पण चेन्नई विरुद्धच पराभूत झालीय.

चेन्नईनंतर सर्वाधिक वेळा फायनलमध्ये मुंबई इंडियन्स पोहचली आहे. मुंबईने एकूण 6 वेळा फायनलमध्ये धडक दिली आहे. मुंबईने या 6 पैकी 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. तर एकदाच ते पण चेन्नई विरुद्धच पराभूत झालीय.

3 / 5
मुंबईनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 3 वेळा अंतिम फेरीत पोहचलीय. मात्र आरसीबीला एकदाही ट्रॉफी जिंकण्यात यश आलेलं नाही. यंदाही आरसीबीचं आव्हान साखळी फेरीतच संपलं.

मुंबईनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 3 वेळा अंतिम फेरीत पोहचलीय. मात्र आरसीबीला एकदाही ट्रॉफी जिंकण्यात यश आलेलं नाही. यंदाही आरसीबीचं आव्हान साखळी फेरीतच संपलं.

4 / 5
कोलकाता नाईट रायडर्स एकूण 3 वेळा फायनलमध्ये पोहचलीय. त्यापैकी 2 वेळा केकेआरने गौतम गंभीर याच्या नेतृत्वात आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. तर मात्र एकदा पराभव स्वीकारावा लागला.

कोलकाता नाईट रायडर्स एकूण 3 वेळा फायनलमध्ये पोहचलीय. त्यापैकी 2 वेळा केकेआरने गौतम गंभीर याच्या नेतृत्वात आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. तर मात्र एकदा पराभव स्वीकारावा लागला.

5 / 5
Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.