IPL 2023 | टीम इंडियाच्या ‘या’ स्टार विकेटकीपरचं करिअर संपल, शेवटची संधी ही गमावली

टीम इंडियाच्या या स्टार विकेटकीपरला आपली छाप सोडता आलेली नाही. तसेच सुरु असलेल्या आयपीएलच्या 16 व्या मोसमात आतापर्यंत विशेष काही करता आलेलं नाही.

| Updated on: Apr 07, 2023 | 8:05 PM
टीम इंडियाचा अनुभवी विकेटकीपर ऋद्धीमान साहा याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द संपल्यात जमा आहे. मात्र तो आयपीएलमध्ये खेळतोय. आयपीएलमध्ये साहा यंदा गुजरात टायटन्सकडून खेळतोय. साहाने गुजरातसाठी सुरुवातीच्या सामन्यात शुबमन गिल सोबत ओपनिंग केली. मात्र साहाला या संधीचा फायदा घेता आला नाही.

1 / 5
साहा यासाठी आयपीएलचा 16 वा मोसम फार निर्णायक आहे. कारण साहाला आयपीएलमध्ये करुन दाखवण्याची संधी आहे. त्यामुळे साहाला टीम इंडियात जागा मिळवायची असेल, तर त्याला चमकदार कामगिरी करावी लागेल.

साहा यासाठी आयपीएलचा 16 वा मोसम फार निर्णायक आहे. कारण साहाला आयपीएलमध्ये करुन दाखवण्याची संधी आहे. त्यामुळे साहाला टीम इंडियात जागा मिळवायची असेल, तर त्याला चमकदार कामगिरी करावी लागेल.

2 / 5
बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी वार्षिक करार जाहीर केला. साहाला या करारातून वगळण्यात आलं. विकेटकीपर म्हणून केएस भरत याने टीम इंडियात साहाची जागा घेतली आहे.

बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी वार्षिक करार जाहीर केला. साहाला या करारातून वगळण्यात आलं. विकेटकीपर म्हणून केएस भरत याने टीम इंडियात साहाची जागा घेतली आहे.

3 / 5
गुजरात टायटन्सने आयपीएलमध्ये 15 व्या मोसमातून पदार्पण केलं. साहा गेल्या मोसमापासून गुजरातकडून खेळतोय. साहाने 2022 मध्ये 11 सामन्यात  3 अर्धशतकांसह 317 धावा केल्याा.  मात्र यंदाच्या 16 व्या हंगामात साहाला 2 सामन्यात 39 धावाच करता आल्या आहेत.

4 / 5
साहाने आपल्या आयपीएल कारकीर्दीत 146 सामन्यांमध्ये 2 हजार 466 धावा केल्या आहेत. साहाची 115 ही वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या आहे. साहाने आपल्या कारकीर्दीत 11 अर्धशतकं आणि 1 शतक ठोकलं आहे. तसेच साहाने विकेटकीपर म्हणून 22 स्टपिंग आणि 81 कॅच घेतल्या आहेत.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.