IPL 2023 RR vs RCB : राजस्थान विरुद्धच्या सामन्यानंतर बंगळुरुचं प्लेऑफचं गणित कसं असेल? जाणून घ्या

आयपीएल 2023 स्पर्धेतील 54 सामने पार पडले आहेत. मात्र अजूनही एकही संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकलेला नाही. सर्व काही जर तर वर अवलंबून आहे. राजस्थान विरुद्ध बंगळुरु यांच्यात महत्त्वाचा सामना होणार आहे. त्यामुळे विराटच्या बंगळुरु संघाचं काय? प्लेऑफचं समीकरण समजून घ्या.

| Updated on: May 13, 2023 | 1:38 PM
आयपीएल 2023 स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. प्रत्येक सामना गुणतालिकेसह प्लेऑफचं चित्र बदलत आहे. त्यामुळे कोण ऐन क्षणी प्लेऑफमध्ये जागा मिळवेल सांगता येत नाही. (Photo : BCCI/IPL)

आयपीएल 2023 स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. प्रत्येक सामना गुणतालिकेसह प्लेऑफचं चित्र बदलत आहे. त्यामुळे कोण ऐन क्षणी प्लेऑफमध्ये जागा मिळवेल सांगता येत नाही. (Photo : BCCI/IPL)

1 / 6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. 11 पैकी पाच सामन्यात विजय आणि सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. 10 गुण आणि  -0.345 च्या धावगतीसह सहाव्या स्थानी आहे. (Photo : BCCI/IPL)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. 11 पैकी पाच सामन्यात विजय आणि सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. 10 गुण आणि -0.345 च्या धावगतीसह सहाव्या स्थानी आहे. (Photo : BCCI/IPL)

2 / 6
प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी रॉयल चॅलेंजर्सकडे तीन सामने उरले आहेत. त्यापैकी एक 14 मे रोजी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स सोबत होणार आहे. (Photo : BCCI/IPL)

प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी रॉयल चॅलेंजर्सकडे तीन सामने उरले आहेत. त्यापैकी एक 14 मे रोजी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स सोबत होणार आहे. (Photo : BCCI/IPL)

3 / 6
प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांना हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. राजस्थानला पराभूत केल्यास आरसीबीचे 12 गुण होतील. तर राजस्थानकडे एकच संधी उरेल. राजस्थानचा शेवटचा सामना पंजाबसोबत आहे. तर बंगळुरुला दोन सामने खेळायचे आहे. (Photo : BCCI/IPL)

4 / 6
आरसीबीने तिन्ही सामने जिंकल्यास चौथ्या स्थानावर पोहोचण्याची संधी आहे. आरसीबीला राजस्थान रॉयल्सनंतर हैदराबाद आणि गुजरातशी सामना करायचा आहे. (Photo : BCCI/IPL)

आरसीबीने तिन्ही सामने जिंकल्यास चौथ्या स्थानावर पोहोचण्याची संधी आहे. आरसीबीला राजस्थान रॉयल्सनंतर हैदराबाद आणि गुजरातशी सामना करायचा आहे. (Photo : BCCI/IPL)

5 / 6
आरसीबीची प्लेऑफची शक्यता अजूनही कायम आहे. त्यामुळे कधी कोणता उलटफेर होईल सांगता येत नाही. प्रत्येक संघ प्लेऑफच्या दृष्टीने सामना खेळत आहे. (Photo : BCCI/IPL)

आरसीबीची प्लेऑफची शक्यता अजूनही कायम आहे. त्यामुळे कधी कोणता उलटफेर होईल सांगता येत नाही. प्रत्येक संघ प्लेऑफच्या दृष्टीने सामना खेळत आहे. (Photo : BCCI/IPL)

6 / 6
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.