Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 मध्ये चार भारतीय विदेशी खेळाडूंवर भारी, कोट्यवधींच्या क्रिकेटपटूंना फोडला घाम

आयपीएल स्पर्धा ही जवळपास फलंदाजांच्या बाजूने आहे. त्यामुळे गोलंदाजांना हवा तसा स्कोप मिळत नाही. पण असं असूनही भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. पाच टॉप गोलंदाजांमध्ये 4 भारतीय गोलंदाज आहेत.

| Updated on: Apr 28, 2023 | 7:58 PM
आयपीएल 2023 स्पर्धेचा मध्यान्ह पार पडला आहे. टॉप फोरमध्ये स्थान मिळवण्यासाठी चुरस वाढली आहे. असं असलं तरी भारतीय गोलंदाजांची या स्पर्धेत चांगलाच धाक राहिला आहे. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चार भारतीय आहेत.

1 / 6
आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 37 सामने खेळले गेले आहेत आणि भारताचा मोहम्मद सिराज आतापर्यंत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्याकडे पर्पल कॅपचा मान आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणाऱ्या सिराजने आठ सामन्यात 14 बळी घेतले आहेत.

2 / 6
सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अफगाणिस्तानचा रशीद खान दुसऱ्या स्थानावर आहे आहे. गुजरात टायटन्सकडून खेळत असलेल्या राशिदने आतापर्यंत सात सामन्यांत 14 बळी घेतले आहेत. टॉप-५ मध्ये रशीद हा एकमेव परदेशी खेळाडू आहे

3 / 6
भारतीय गोलंदाज तुषार देशपांडे या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सच्या या गोलंदाजाने आठ सामने खेळले असून 14 बळी घेतले आहेत. तुषारची इकोनॉमी रेट 10.90 आहे.

4 / 6
भारताकडून खेळलेला वरुण चक्रवर्ती या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या या मिस्ट्री स्पिनरने आठ मॅचमध्ये 13 विकेट घेतल्या आहेत.

भारताकडून खेळलेला वरुण चक्रवर्ती या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या या मिस्ट्री स्पिनरने आठ मॅचमध्ये 13 विकेट घेतल्या आहेत.

5 / 6
पंजाब किंग्जकडून खेळणारा अर्शदीप सिंग पाचव्या क्रमांकावर आहे.या डावखुऱ्या भारतीय गोलंदाजाने आतापर्यंत सात सामने खेळले असून 13 बळी घेतले आहेत. अर्शदीपची इकोनॉमी रेट 8.16 आहे. तर वरुणचा इकोनॉमी रेट 8.05 आहे, त्यामुळे तो पुढे आहे.

6 / 6
Follow us
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.