IPL 2023 Record : आयपीएल स्पर्धेतील साखळी फेरीपर्यंत नोंदवले गेले इतके विक्रम, वाचा एका क्लिकवर

आयपीएल 2023 साखळी फेरीचे सामने संपले असून गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या संघांची प्लेऑफमध्ये वर्णी लागली आहे. पण साखळी फेरीत खेळल्या गेल्या 74 सामन्यात अनेक विक्रमांची नोंद झाली आहे, वाचा

| Updated on: May 23, 2023 | 4:37 PM
विराट कोहलीने आयपीएल 2023 स्पर्धेत दोन शतके झळकावली. यासह आयपीएलमध्ये एकूण 7 शतकांसह सर्वाधिक शतके करणारा खेळाडू बनला आहे. याआधी त्याने ख्रिस गेलच्या 6 शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली होती. त्यानंतर तीन दिवसात त्याने हा विक्रम मोडीत काढला.

1 / 15
आयपीएल 2023 साखळी फेरीत 11 शतके झळकावली आहेत. आयपीएलच्या एका मोसमातील ही सर्वाधिक शतके आहेत. आयपीएल 2022 मध्ये 8 शतकांचा विक्रम होता.

2 / 15
मुंबई इंडियन्सने या वर्षात 200+ लक्ष्य 4 वेळा भेदले आहे. एका हंगामात 200 पेक्षा जास्त वेळा धावांचा पाठलाग करणारा संघ म्हणून विक्रमाची नोंद झाली आहे.

3 / 15
आरसीबीने या मोसमात पाच वेळा 200 हून अधिक धावा केल्या आहेत. एका हंगामात संघाने सर्वाधिक वेळा 200 पेक्षा जास्त धावा केल्याचा हा विक्रम आहे.

4 / 15
आयपीएलच्या 16 व्या मोसमात  35 वेळा एका डावात 200+ स्कोअर नोंदवला गेला आहे. 2022 मधील 18 वेळा 200+ स्कोअरचा विक्रम ताज्या हंगामात मोडला गेला आहे.

5 / 15
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून 16 पर्वात खेळताना कोहलीने आयपीएलमध्ये 7263 धावा केल्या. विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. तो एकाच संघासाठी सर्वाधिक धावा करणारा, तसेच वैयक्तिक सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही ठरला.

6 / 15
या वर्षी साखळी फेरीत 1066 षटकार मारले गेले आहेत. एका मोसमात सर्वाधिक षटकार मारण्याचा हा विक्रम आहे. 2022 च्या मोसमातील 1062 षटकारांचा विक्रम आता मोडला गेला आहे.

7 / 15
राजस्थान रॉयल्सचा खेळाडू जोस बटलर या मोसमात पाच वेळा शून्यावर बाद झाला आहे. एका मोसमात सर्वाधिक डकआउट करण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला आहे.

8 / 15
राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर यशस्वीने या मोसमात 625 धावा केल्या आहेत. एका हंगामात अनकॅप्ड खेळाडूने सर्वाधिक धावा करण्याचा हा विक्रम आहे.

9 / 15
आयपीएलच्या इतिहासात दिनेश कार्तिक 17  वेळा शून्यावर बाद झाला आहे. आयपीएलच्या इतिहासात कार्तिकच्या नावावर नकोसा विक्रम आहे. रोहित शर्मा 16 वेळा शून्यावर बाद झाला असून दुसऱ्या स्थानावर आहे.

10 / 15
187 विकेट्ससह, युझवेंद्र चहल आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे.

11 / 15
यशस्वी जयस्वालने फक्त 13 चेंडूत अर्धशतक झळकावले. आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा खेळाडू ठरला.

12 / 15
गुजरात टायटन्सने सलग दुसऱ्या वर्षी आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. मुंबई इंडियन्स (2019, 2020) नंतर गुजरात अशी कामगिरी करणारा दुसरा संघ आहे.

13 / 15
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आयपीएलच्या 16 हंगामात एकही ट्रॉफी जिंकलेली नाहीत.

14 / 15
तब्बल 3  वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अर्जुन तेंडुलकर याचं आयपीएल पदार्पण, आयपीएल इतिहासात खेळणारी तेंडुलकर पितापुत्र पहिलीच जोडी

15 / 15
Follow us
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.