आयपीएलमधील ‘त्या’ कृतीबद्दल आवेश खानला अखेर उपरती, म्हणाला की, “मी त्यावेळी…”

आयपीएल 2023 स्पर्धा खऱ्या अर्थाने वादामुळे गाजली. विराट कोहली आणि गौतम गंभीर यांचा वाद तर चर्चेचा विषय ठरला. तर आवेश खाने तावातावत फेकलेलं हेल्मेटमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

| Updated on: Jun 19, 2023 | 4:46 PM
आयपीएल 2023 स्पर्धा संपून आता जवळपास 20 दिवस उलटले आहेत. एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स संघाने जेतेपदावर नाव कोरलं. आयपीएल संपली असून प्रत्येक संघातील खेळाडू आता आपल्या देशासाठी खेळत आहेत.

1 / 8
असं असलं तरी आयपीएल 2023 स्पर्धा खऱ्या अर्थाने वादामुळे चर्चेत आली. विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला. दुसरीकडे, आवेश खाने फेकलेलं हेल्मेटमध्ये अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

2 / 8
आयपीएल 2023 स्पर्धा संपल्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सच्या आवेश खानला उपरती झाली आहे. त्या घटनेबद्दल त्याने जाहीर माफी मागितली आहे. मी असं करायला नको होतं, असं तो म्हणाला आहे.

3 / 8
त्या घटनेनंतर सोशल मीडियावर लोकांनी मला खरीखोटी सुनावली आहे. तसेच माझी कानउघडणी केली आहे. मला आता पश्चाताप होत असून मी तसं करायला नको होतं, असं  आवेश खानने सांगितलं.

4 / 8
मागील दोन आयपीएल हंगामात मी चांगली कामगिरी केली होती. मात्र हा हंगाम माझ्यासाठी हवा तितका चांगला राहीला नाही, असंही तो पुढे म्हणाला. या पर्वात आवेशने 9 सामन्यात फक्त 8 गडी बाद केले.

5 / 8
मागील दोन हंगामाच्या तुलनेत चांगली कामगिरी झाली नाही. पण 10 पेक्षा कमी धावगती ठेवण्यास यश मिळाल्याचं, आवेश खानने सांगतिलं.

6 / 8
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात 10 एप्रिल रोजी रोमहर्षक सामना झाला. या सामन्यात लखनऊने  गडी राखून शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला होता.

7 / 8
शेवटच्या चेंडूवर लखनऊला विजयासाठी एका धावेची गरज होती. आवेश खान स्ट्राईकला होता पण, चेंडू बॅटला लागला नाही आणि कीपरकडे न गेला. मात्र या वेळेत आवेश धावला आणि एक रन पूर्ण केली. यावेळी आवेशने तावातावाने हेल्मेट काढून मैदानात आपटले. या कृतीसाठी त्याला दंड भरावा लागला होता.

8 / 8
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.