MI vs KKR IPL 2023 | मुंबई इंडियन्ससाठी विजयानंतर आनंदाची बातमी
मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 5 विकेट्सने विजय मिळवला. मुंबईचा हा या हंगामातील सलग दुसरा विजय ठरला. या विजयानंतर मुंबईसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
Most Read Stories