IPL 2023 MI vs GT : सूर्यकुमार यादवचा 0 ते 100 पर्यंतचा प्रवास कसा होता , पाहा एका क्लिकवर
क्रिकेट जगतात सूर्यकुमार यादवची फलंदाजी म्हणजे एक पर्वणीच असते. मात्र त्याच्या फलंदाजीला ग्रहण लागलं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत सलग तीन वेळा शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर त्याचावर टीकेची झोड उठली होती. मात्र त्याने आता जबरदस्त कमबॅक केलं आहे.
Most Read Stories