IPL 2023 | रोहित शर्मा याची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, पंजाब विरुद्ध धमाका

मुंबई इंडियन्सला आयपीएल 2023 च्या 31 व्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. मात्र कॅप्टन रोहित शर्मा याने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

| Updated on: Apr 23, 2023 | 10:20 AM
मुंबईला वानखेडे स्टेडियमवर शनिवारी 22 एप्रिल रोजी घरच्या मैदानात पंजाबकडून 13 धावांनी पराभव  स्विकारावा लागला. मात्र या सामन्यात अनेक रेकॉर्ड झाले.

मुंबईला वानखेडे स्टेडियमवर शनिवारी 22 एप्रिल रोजी घरच्या मैदानात पंजाबकडून 13 धावांनी पराभव स्विकारावा लागला. मात्र या सामन्यात अनेक रेकॉर्ड झाले.

1 / 6
पंजाब किंग्सने पहिले बॅटिंग करताना शेवटच्या 6 ओव्हरमध्ये   109 धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील हा अखेरच्या 6 ओव्हरमधील दुसरी सर्वाधिक धावसंख्या ठरली.  याआधी आरसीबीने गुजरात विरुद्ध 2016 मध्ये 126 धावा केल्या होत्या.

2 / 6
अर्जुन तेंडुलकर पंजाबच्या डावातील 16 वी ओव्हर टाकताना 31 धावा दिल्या. अर्जुन यासह एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा देणारा मुंबईचा दुसरा गोलंदाज ठरला. याआधी 2022 मध्ये डॅनियल सॅम्स याने  केकेआर विरुद्ध 35 धावा दिल्या होत्या.

3 / 6
अर्शदीपने या सामन्यात पंजाबकडून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्याने यासह आरसीबीच्या मोहम्मद सिराज याच्याकडून पर्पल कॅप हिसकावली. तसेच आयपीएलमध्ये विकेट्सचं अर्धशतकही पूर्ण केलं.

अर्शदीपने या सामन्यात पंजाबकडून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्याने यासह आरसीबीच्या मोहम्मद सिराज याच्याकडून पर्पल कॅप हिसकावली. तसेच आयपीएलमध्ये विकेट्सचं अर्धशतकही पूर्ण केलं.

4 / 6
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने पंजाब विरुद्ध 215 धावांचा पाठलाग करताना 44 धावांची खेळी केली. रोहितने यामध्ये 3 सिक्स ठोकले. रोहित यासह आयपीएलमध्ये 250 सिक्स ठोकणारा पहिला भारतीय आणि एकूण तिसरा फलंदाज ठरला. याआधी एबी डी व्हीलियर्स आणि ख्रिस गेल या दोघांनीच असा कारनामा केला होता.

5 / 6
तसेच पंजाबने चौथ्यांदा 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी बचाव केला.  आतापर्यंत चेन्नईने सर्वाधिक 6 वेळा 200 पेक्षा अधिक धावांचा बचाव केला आहे.

तसेच पंजाबने चौथ्यांदा 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी बचाव केला. आतापर्यंत चेन्नईने सर्वाधिक 6 वेळा 200 पेक्षा अधिक धावांचा बचाव केला आहे.

6 / 6
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.