IPL 2023: आरसीबी आणि मुंबई इंडियन्सचे प्लेऑफचे भाग्य हैदराबादच्या हाती, कसं ते वाचा

IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स गुणतालिकेत 15 गुणांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे चौथ्या स्थानासाठी जबरदस्त चुरस आहे.

| Updated on: May 17, 2023 | 5:58 PM
आयपीएलची प्लेऑफ शर्यत आता एका मनोरंजक टप्प्याकडे वाटचाल करत आहे. साखळी टप्प्यातील सामने अंतिम टप्प्यात पोहोचले असतानाही केवळ गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. उर्वरित तीन जागांसाठी स्पर्धा सुरू आहे.

1 / 9
15 गुणांसह चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. 14 गुणांसह मुंबई इंडियन्सने चौथ्या स्थानावर कब्जा केला आहे.

2 / 9
या तिन्ही संघांचा एक सामना बाकी असून हा सामना जिंकल्यास ते प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतात. सीएसके संघाचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्सशी आहे. तसेच लखनऊ सुपर जायंट्सचा शेवटचा सामना केकेआरविरुद्ध खेळणार आहे. चेन्नई आणि लखनऊने या सामन्यांमध्ये विजय मिळवला तर 17 गुणांसह दुसरे आणि तिसरे स्थान मिळवू शकतात.

3 / 9
चौथ्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्सने पुढचा सामना जिंकला तरी त्यांना नेट रनरेटला जावे लागू शकते. कारण पंजाब किंग्ज आणि आरसीबीचे 12 गुणांसह प्लेऑफच्या शर्यतीत आणखी दोन सामने शिल्लक आहेत.

4 / 9
दोन सामने जिंकून पंजाब किंग्ज आणि आरसीबीला 16 गुणांसह चौथ्या स्थानावर येण्याची चांगली संधी आहे. याचा अर्थ मुंबई इंडियन्सने पुढचा सामना जिंकला तरी त्यांना आरसीबी आणि पंजाब किंग्ज संघांच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागेल.

5 / 9
मुंबई इंडियन्स आणि आरसीबी संघाचा पुढील सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आहे. हैदराबादचा संघ या सामन्यांमध्ये पराभूत झाला तरच दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीत राहतील. म्हणजेच मुंबई जिंकल्यास त्यांचे 16 गुण होतील आणि गुणतालिकेत चौथ्या स्थानावर राहतील.

6 / 9
आरसीबीने हैदराबाद विरुद्धचा सामना जिंकला तर 14 गुणांसह प्लेऑफच्या शर्यतीत राहतील. तसेच, गुजरात टायटन्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात आरसीबीने चांगल्या धावगतीने मोठा विजय मिळवावा. आरसीबीला पॉइंट टेबलमध्ये चौथे स्थान मिळवून प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळेल.

7 / 9
हैदराबादने दोन्ही संघांना हरवले तर पंजाब किंग्स पुढील 2 सामने जिंकून प्लेऑफमध्ये सहज प्रवेश करू शकेल. अशा प्रकारे पंजाब किंग्स हैदराबाद विरुद्धच्या या दोन सामन्यांसाठी उत्सुक आहेत.

8 / 9
प्लेऑफची शर्यत रोमांचक टप्प्यावर पोहोचली असताना, मुंबई इंडियन्स आणि आरसीबीची सनरायझर्स हैदराबादशी लढत असणार आहे. त्यामुळेच दोन्ही संघांचे प्लेऑफचे भवितव्य हैदराबादच्या हाती आहे, यात शंका नाही.

9 / 9
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.