RCB vs SRH IPL 2023 | हैदराबादचा विजय ‘या’ 2 संघासाठी फायदेशीर, थेट प्लेऑफमध्ये एन्ट्री मिळण्याची संधी
IPL Playoff 2023 : हैदराबादमध्ये होणारा हा सामना आरसीबीसाठी महत्त्वाचा आहे. कारण प्लेऑफच्या शर्यतीत टिकायचे असेल तर फाफ डू प्लेसिसच्या संघाला हा सामना जिंकणे आवश्यक आहे. हैदराबाद बाहेर झाली असली तरी शेवटचा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे आरसीबीचा फायदा झाल्यास हैदराबादचा शेवट गोड होईल. यामुळे चेन्नई आणि लखनऊचं प्लेऑफ समीकरण आणखी सोपं होईल.
Most Read Stories