IPL 2023 : आरसीबीच्या खेळाडूचा अंतिम फेरीपर्यंत रेकॉर्ड कायम, टाटाच्या गाडीवर मिळवला ताबा

आयपीएल 2023 प्रत्येक सामन्यात टाटा टियागो ईव्ही गाडी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. टाटा कंपनीने ही गाडी सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेल्या खेळाडूला देण्याचं जाहीर केलं होतं. ही गाडी आरसीबीच्या खेळाडूने मिळवली आहे.

| Updated on: May 30, 2023 | 4:55 PM
आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं.

आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं.

1 / 6
संपूर्ण हंगामात फलंदाजीतून चमकदार कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलने ऑरेंज कॅप मिळवली. तर, गोलंदाजीत 27 बळी घेणाऱ्या मोहम्मद शमीला पर्पल कॅप मिळाली.

संपूर्ण हंगामात फलंदाजीतून चमकदार कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलने ऑरेंज कॅप मिळवली. तर, गोलंदाजीत 27 बळी घेणाऱ्या मोहम्मद शमीला पर्पल कॅप मिळाली.

2 / 6
आयपीएल मोसमात शानदार फलंदाजी करणाऱ्या खेळाडूला देण्यात टाटा कार (किंवा 10 लाख रुपये) देण्याचं जाहीर केलं होतं.  टाटा कंपनीने ही गाडी सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेल्या खेळाडूला देण्याचं जाहीर केलं होतं.

आयपीएल मोसमात शानदार फलंदाजी करणाऱ्या खेळाडूला देण्यात टाटा कार (किंवा 10 लाख रुपये) देण्याचं जाहीर केलं होतं. टाटा कंपनीने ही गाडी सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेल्या खेळाडूला देण्याचं जाहीर केलं होतं.

3 / 6
सुपर स्ट्रायकरसाठी घोषित केलेली टाटा टियागो ईव्ही कार आरसीबीचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला मिळाली आहे.

सुपर स्ट्रायकरसाठी घोषित केलेली टाटा टियागो ईव्ही कार आरसीबीचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला मिळाली आहे.

4 / 6
आरसीबीसाठी मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या मॅक्सवेलने यावेळी 14 डावात 400 धावा केल्या. तेही 183.48 च्या स्ट्राइक रेटने.

आरसीबीसाठी मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या मॅक्सवेलने यावेळी 14 डावात 400 धावा केल्या. तेही 183.48 च्या स्ट्राइक रेटने.

5 / 6
ग्लेन मॅक्सवेल या मोसमातील सुपर स्ट्रायकर म्हणून उदयास आला आहे. त्यानुसार टाटा टियागो इलेक्ट्रिक कार आरसीबीच्या अष्टपैलू खेळाडूला देण्यात आली आहे.

ग्लेन मॅक्सवेल या मोसमातील सुपर स्ट्रायकर म्हणून उदयास आला आहे. त्यानुसार टाटा टियागो इलेक्ट्रिक कार आरसीबीच्या अष्टपैलू खेळाडूला देण्यात आली आहे.

6 / 6
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.