IPL 2023 : कोलकाता विरुद्धच्या सामन्यात आरसीबीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये हा बदल होणार! जाणून घ्या कारण

IPL 2023 RCB Playing 11 : आयपीएल स्पर्धा आता अशा वळणावर आली आहे की, एका संघाचं दुसऱ्या संघावर सर्व काही अवलंबून आहे. एक हार जीत सुपर फोरचं गणित ठरवणार आहे. आरसीबी गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे.

| Updated on: Apr 25, 2023 | 9:03 PM
IPL 2023 RCB Playing XI vs KKR: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स आयपीएलच्या 36 व्या सामन्यात आमनेसामने असणार आहेत. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात खेळणाऱ्या आरसीबी संघात बदल होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

1 / 5
गुडघ्याच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या पूर्वार्धात बाहेर असलेला आरसीबीचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. त्यामुळे तो केकेआरविरुद्धच्या सामन्यात खेळेल असं सांगण्यात येत आहे.

गुडघ्याच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या पूर्वार्धात बाहेर असलेला आरसीबीचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. त्यामुळे तो केकेआरविरुद्धच्या सामन्यात खेळेल असं सांगण्यात येत आहे.

2 / 5
हेझलवूड प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल तर डेव्हिड विली किंवा वनिंदू हसरंगा यांना संघाबाहेर ठेवावे लागेल. हेझलवूडच्या आगमनाने आरसीबी संघाची गोलंदाजी मजबूत होण्याची अपेक्षा आहे.

हेझलवूड प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल तर डेव्हिड विली किंवा वनिंदू हसरंगा यांना संघाबाहेर ठेवावे लागेल. हेझलवूडच्या आगमनाने आरसीबी संघाची गोलंदाजी मजबूत होण्याची अपेक्षा आहे.

3 / 5
आरसीबीची प्लेइंग इलेव्हन : फाफ डुप्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, सुयश प्रभुदेसाई, ग्लेन मॅक्सवेल (अष्टपैलू), शाहबाज अहमद,  दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), वनिंदू हसरंगा, वैशाक विजयकुमार, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवुड

4 / 5
आरसीबीचा संपूर्ण संघ : फाफ डुप्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, मायकेल ब्रेसवेल, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन ऍलन, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा, सिद्धार्थ कौल, हिमांशू शर्मा, राजन कुमार, अविनाश सिंग, ग्लेन मॅक्सवेल , वनिंदू हसरंगा, महिपाल लोमरार, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, आकाश दीप, डेव्हिड विली, सुयश प्रभुदेसाई, मनोज भंडागे, सोनू यादव, वेन पारनेल, वैशाख विजयकुमार.

5 / 5
Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.