IPL 2023 : केएल राहुल आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाचा विचित्र योगायोग, आऊट झाला की होतो असा फायदा

आयपीएल 2023 स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्स संघाची जबरदस्त कामगिरी राहिली आहे. गुणतालिकेत 10 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या संघाचं नेतृत्व केएल राहुलकडे आहे. पण त्याच्या बाबतीत मागच्या 8 सामन्यात विचित्र योगायोग पाहायला मिळाला आहे.

| Updated on: May 01, 2023 | 1:08 PM
आयपीएल 2023 स्पर्धेत लखनऊ संघाने एकूण 8 सामने खेळले आहेत. लखनऊने 8 पैकी 5 सामने जिंकत 10 गुणांची कमाई केली आहे. त्यापैकी 3 सामन्यात 200 हून अधिक धावा केल्या आहेत.

1 / 9
लखनऊचा कर्णधार केएल राहुलच्या बाबतीत विचित्र योगायोग पाहायला मिळत आहे. केएल राहुल पॉवरप्लेमध्ये बाद झाला की, संघाची फलंदाजी चांगली झाली आहे.

2 / 9
लखनऊ सुपर जायंट्सने पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात 257 धावा केल्या. या सामन्यात केएल राहुल 9 चेंडूत 12 धावा करून बाद झाला.

3 / 9
आरसीबी विरुद्धच्या सामन्यातही केएल राहुल 20 चेंडूत 18 धावा करून तंबूत परतला. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने विजयासाठी दिलेल्या 213 धावा पटकावल्या.

4 / 9
चेन्नई विरुद्धच्या सामन्यातही केएल राहुल 18 चेंडूत 20 धावा केल्या. तेव्हा चेन्नई विरुद्ध 205 धावा केल्या. लखनऊ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 193 धावांची खेळी केली. तेव्हा केएल राहुलने 12 चेंडूत 8 धावा केल्या होत्या.

5 / 9
केएल राहुलने संघासाठी जेव्हा जेव्हा उत्कृष्ट कामगिरी केली तेव्हा संघाची धावसंख्या कमी राहिली आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलने 56 चेंडूत 74 धावा केल्या. या सामन्यात संघाला केवळ 159 धावा करता आल्या. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलने 32 चेंडूत 39 धावा केल्या. तेव्हा संघाला 154 धावा करता आल्या.

6 / 9
केएल राहुलने गुजरात टायटन्सविरुद्ध 61 चेंडूत 68 धावा केल्या. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा 128 धावांनी पराभव झाला.

7 / 9
आकडेवारीनुसार, केएल राहुलने 20 पेक्षा कमी चेंडूंचा सामना केला किंवा लवकर आऊट झाला, तर लखनऊ सुपर जायंट्सला फायदा होत आहे.पॉवरप्लेमध्ये संथ गतीने बॅटींग करण्याचा फटका संघाला बसत आहे.

8 / 9
संथ फलंदाजीमुळे राहुलने काही सामने गमावल्याची चर्चा चाहत्यांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर केएल राहुल लवकर बाद व्हावा अशी लखनऊच्या फॅन्सची स्थिती आहे.

9 / 9
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.