DC vs PBKS सामना पाहण्यासाठी आलेली मिस्ट्री गर्ल कोण? पृथ्वी शॉसोबत काय आहे संबंध? जाणून घ्या
पंजाब किंग्सचं प्लेऑफचं स्वप्न दिल्ली कॅपिटल्समुळे धुळीस मिळालं. दिल्ली कॅपिटल्सने पंजाबला 213 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पंजाबचा संघ 198 धावा करू शकला. असं असलं तरी या सामन्यात पृथ्वी शॉने दिलेली पोझ चांगलीच चर्चेत आहे. निधी तापडिया हीने केलेल्या पोस्टमुळे या पोझची चर्चा रंगली आहे.
Most Read Stories