Team India | ज्याला बाहेर काढलं, तोच आता टीमचा संकटमोचक! बीसीसीआय आणि रोहितसेनेला मोठा दिलासा

बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंटने ज्या खेळाडूला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला, तोच खेळाडू आता टीम इंडियासाठी तारणहार ठरणार असल्याचं समोर येत आहे. जाणून घ्या.

| Updated on: May 08, 2023 | 5:37 PM
आयपीएलनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळणार आहे. टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळण्याची ही दुसरी वेळ आहे. यंदा टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात खेळणार आहे. तर 2021 मध्ये टीम इंडियाला विराट कोहली याच्या कॅप्टन्सीत न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला.  आता ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या महामुकाबल्यासाठी भारतीय संघांचीही घोषणा करण्यात आली आहे.

1 / 5
टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याची अपघातामुळे निवड करण्यात आली नाही. त्यामुळे त्याच्या जागी केएस भरत याला संधी देण्यात आली. तर दुसरा विकेटकीपर म्हणून केएल राहुल याचा पर्याय होता. मात्र आयपीएल 16 व्या मोसमादरम्यान  लखनऊ सुपर जायंट्सचं नेतृत्व करणाऱ्या केएल राहुल याला दुखापत झाली. त्यामुळे केएल एका झटक्यात आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधून बाहेर पडला.

2 / 5
केएल राहुल याच्या जागी टीम इंडियात कुणाला संधी द्यायची याचं उत्तर टीम मॅनेजमेंटला मिळालं आहे. गुजरात टायटन्सच्या ऋद्धीमान साहा याने 7 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध तडाखेदार खेळी करत केएलच्या जागेसाठी दावेदारी ठोकली.

3 / 5
साहाला आधी तिन्ही फॉर्मेटमधून बाहेर व्हावं लागलं. त्यानंतर बीसीसीआयच्या वार्षिक करारातून वगळण्यात आलं. मात्र साहाने आयपीएलच्या या 16 व्या मोसमात आतापर्यंत झंझावाती खेळी केलीय.

4 / 5
ऋद्धीमानने लखनऊ विरुद्ध 43 बॉलमध्ये 10 चौकार आणि 4 सिक्सच्या मदतीने 81 धावांची खेळी केली.  तसेच शुबमन गिलसोबत 142 धावांची सलामी भागीदारीही केली.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.