IPL 2023 | यशस्वी जयस्वाल ते रिंकू सिंह, या 5 खेळाडूंनी ठोठावलाय टीम इंडियाचा दरवाजा, कुणाला मिळणार संधी?

आयपीएलमुळे आतापर्यंत अनेक प्रतिभावान खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळालं. आयपीएलने या खेळाडूंना मालामाल केलं. तसेच आयपीएलमुळेच अनेकांना टीम इंडियात प्रवेश मिळालाय.

| Updated on: May 12, 2023 | 10:50 PM
IPL 2023 | यशस्वी जयस्वाल ते रिंकू सिंह, या 5 खेळाडूंनी ठोठावलाय टीम इंडियाचा दरवाजा, कुणाला मिळणार संधी?

1 / 6
राजस्थान रॉयल्स टीमच्या यशस्वी जयस्वाल याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 11 मे रोजी 98 धावांची नाबाद खेळी करत राजस्थानला जिंकवलं. यशस्वीने या हंगामात आतापर्यंत 12 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 4 अर्धशतकांसह 575 धावा केल्या आहेत.

2 / 6
रिंकू सिंह याने केकेआर टीमला गुजरात टायटन्स विरुद्ध अशक्य असा विजय मिळवून दिला. रिंकूने 5 बॉलमध्ये 5 सिक्स ठोकून सनसनाटी विजय मिळवून दिला. रिंकून गुजरातच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिसकावून घेतला.

3 / 6
तिळक वर्मा याने या मोसमात मुंबई इंडियन्सकडून 9 सामन्यात 274 धावा केल्या आहेत. नाबाद 84 हा तिळकचा त्याचा हायस्कोअर आहे.

तिळक वर्मा याने या मोसमात मुंबई इंडियन्सकडून 9 सामन्यात 274 धावा केल्या आहेत. नाबाद 84 हा तिळकचा त्याचा हायस्कोअर आहे.

4 / 6
केकेआर टीमच्या सुयश शर्मा याने 8 सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत. सुयशला अजून आपली छाप सोडता आली नसली तरी त्याने लक्ष वेधून नक्कीच घेतलंय.

केकेआर टीमच्या सुयश शर्मा याने 8 सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत. सुयशला अजून आपली छाप सोडता आली नसली तरी त्याने लक्ष वेधून नक्कीच घेतलंय.

5 / 6
सनरायजर्स हैदराबाद टीमच्या मयंक मार्कंडे याने 8 सामन्यात 11 विकेट्स घेतल्या आहेत. मयंकने आपल्या लेग स्पिनच्या मदतीने दिग्गजांना प्रभावित केलं आहे.  त्यामुळे आगामी काळात निवड समिती या 5 जणांपैकी कुणाला संधी देतं, याकडे चाहत्यांचं लक्ष असेल.

6 / 6
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.