IPL 2024 : आयपीएलमधील असे आहेत आतापर्यंत बदल झालेले दहा संघ, वाचा
आयपीएल 2024 स्पर्धेसाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. असं असताना संघांमध्ये काही बदल शेवटच्या टप्प्यात पाहायला मिळत आहेत. चेन्नई सुपर किंग्सने शेवटच्या टप्प्यात कर्णधार बदलला आणि ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर धुरा दिली. तत्पूर्वी जखमी खेळाडूंच्या बदल्यात काही जणांची नव्याने वर्णी लागली आहे. चला जाणून घेऊयात दहा संघांबाबत
Most Read Stories