IPL 2024 : 10 संघ 10 मालक, संजीव गोयंका ते प्रीती झिंटापर्यंत, पाहा यादी

IPL 2024 Teams Owners Name : आयपीएल स्पर्धेतील 10 संघाचे मालक कोण आहेत तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या.

| Updated on: May 11, 2024 | 9:33 PM
बॉलिवूड स्टार शाहरुख खान, अभिनेत्री जुही चावला आणि जय मेहता हे तिघे कोलकाता नाईट रायडर्स संघाचे मालक आहेत.  तसेच मनोज बदाले राजस्थान रॉयल्सचे मालक आहेत.

बॉलिवूड स्टार शाहरुख खान, अभिनेत्री जुही चावला आणि जय मेहता हे तिघे कोलकाता नाईट रायडर्स संघाचे मालक आहेत. तसेच मनोज बदाले राजस्थान रॉयल्सचे मालक आहेत.

1 / 5
आरसीबी टीमची मालकी आधी विजय माल्या यांच्याकडे होती.  मात्र सध्या मालकी हक्क जिम्मान युनाटेड स्पिरिटकडे आहे. तर पार्थ जिंदाल  दिल्ली कॅपिट्ल्सचे मालक आहेत. पार्थ जिंदाल हे जीएमआर ग्रुप आणि जेएसडब्ल्यू ग्रुपची जबाबदारी सांभाळतात.

2 / 5
अभिनेत्री प्रीती झिंटा, नेस वाडीया, मोहित वर्मन आणि करण पाल हे चौघे पंजाब किंग्सचे मालक आहेत. तर मुकेश अंबानी हे मुंबई इंडियन्सचे सर्वेसर्वा आहेत. मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक आहेत.

अभिनेत्री प्रीती झिंटा, नेस वाडीया, मोहित वर्मन आणि करण पाल हे चौघे पंजाब किंग्सचे मालक आहेत. तर मुकेश अंबानी हे मुंबई इंडियन्सचे सर्वेसर्वा आहेत. मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक आहेत.

3 / 5
गुजरात टायटन्स टीमचे सर्व अधिकार  सीवीवी कॅपिटल पार्टनर कंपनीकडे आहेत. तर संजीव गोयंका हे लखनऊ सुपर जायंट्सचे मालक आहेत.

गुजरात टायटन्स टीमचे सर्व अधिकार सीवीवी कॅपिटल पार्टनर कंपनीकडे आहेत. तर संजीव गोयंका हे लखनऊ सुपर जायंट्सचे मालक आहेत.

4 / 5
काव्य मारन या सनरायजर्स हैदाराबादचे मालक आहेत. तर स्वामित्वाचे सर्व हक्क हे सन ग्रुपकडे आहेत. तसेच एन श्रीनिवासन हे चेन्नई सुपर किंग्सेच मालक आहेत.

काव्य मारन या सनरायजर्स हैदाराबादचे मालक आहेत. तर स्वामित्वाचे सर्व हक्क हे सन ग्रुपकडे आहेत. तसेच एन श्रीनिवासन हे चेन्नई सुपर किंग्सेच मालक आहेत.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.