IPL 2024 | Cskसाठी खेळणाऱ्या 2 मुंबईकरांना गोल्डन चांस, आयपीएलमधील कामगिरी ठरणार निर्णायक
IPL 2024 | आयपीएलमुळे अनेक युवा खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळालं. प्रसिद्ध, पैसा आणि बरंच काही या आयपीएलने दिलं. रिंकू सिंह, यशस्वी जयस्वाल यासारख्या खेळाडूंना टीम इंडियात संधी मिळाली. मात्र काही खेळाडू हे कमनशिबी ठरले. त्यामुळे या 17 व्या हंगामात सीएसकेच्या 2 खेळाडूंकडे सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी खेळतात.
Most Read Stories