IPL 2024 : शाहरुखसोबत KKRला चीयर करणारी ‘ती’ कोण?
IPL 2024: विशाखापट्टणममध्ये दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना पार पडला. केकेआरने हा सामना जिंकला. या सामन्यादरम्यान केकेआरचा मालिक शाहरुख खान याच्यासोबत असलेल्या महिलेचा फोटो व्हायरल झाला. ती महिला नक्की कोण?
Most Read Stories