IPL 2024 : गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असूनही चेन्नई सुपर किंग्सचं टेन्शन वाढलं, जाणून घ्या नेमकं काय झालं?

आयपीएल 2024 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने आपलं अस्तित्व दाखवून दिलं आहे. सहा पैकी चार सामने जिंकून 8 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे प्लेऑफच्या दिशेने कूच सुरु झाली आहे. असं असताना चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांना एका बातमीने धक्का बसला आहे. नेमकं काय झालं ते जाणून घ्या.

| Updated on: Apr 17, 2024 | 7:02 PM
आयपीएलच्या 17व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सचा संघ फलंदाजी आणि गोलंदाजीत चांगली कामगिरी करत आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नईने प्लेऑफच्या दिशेने कूच केली आहे.

आयपीएलच्या 17व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सचा संघ फलंदाजी आणि गोलंदाजीत चांगली कामगिरी करत आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नईने प्लेऑफच्या दिशेने कूच केली आहे.

1 / 6
चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत 6 सामने खेळले असून 4 सामन्यात विजय, तर 2 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. चेन्नई सुपर किंग्स 8 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. आता 8 सामने शिल्लक असताना चेन्नई सुपर किंग्सला धक्का बसला आहे.

2 / 6
चेन्नईसाठी डेथ ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमान 1 मेनंतर आयपीएलमध्ये खेळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. बांगलादेश 3 मेपासून झिम्बाब्वेविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे.मुस्तफिझूर रहमानने आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यांमध्ये 18.30 च्या सरासरीने 10 विकेट आणि 9.15 च्या इकॉनॉमीने विकेट घेतल्या आहेत.

3 / 6
मुस्तफिझुर रहमान ही मालिका खेळण्यासाठी मायदेशी परतला तर परतणं कठीण आहे. कारण त्यानंतर बांगलादेशचा संघ टी20 विश्वचषकापूर्वी अमेरिकेविरुद्ध तीन टी20 सामने खेळणार आहे. ही मालिका 21 मे पासून सुरू होणार आहे. तर झिम्बाब्वे विरुद्धची मालिका 12 मे रोजी संपेल.

4 / 6
रहमान 30  एप्रिलला बांगलादेशला रवाना होणार होते. मात्र, सीएसकेच्या विनंतीनंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने रहमानला 1 दिवसाची एनओसी दिली आहे. या स्थितीत तो 1 मे रोजी पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल.

5 / 6
मुस्तफिझुरे रहमान आता 19 आणि 23 एप्रिलला लखनऊ सुपरजायंट्स, 28 एप्रिलला सनरायझर्स हैदराबाद आणि 1 मे रोजी पंजाब किंग्जविरुद्ध सामने खेळणार आहे

मुस्तफिझुरे रहमान आता 19 आणि 23 एप्रिलला लखनऊ सुपरजायंट्स, 28 एप्रिलला सनरायझर्स हैदराबाद आणि 1 मे रोजी पंजाब किंग्जविरुद्ध सामने खेळणार आहे

6 / 6
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.