IPL 2024 :’या’ 5 दिग्गजांचा आयपीएलचा 17 वा मोसम अखेरचा!

IPL 2024 : आयपीएलच्या प्रत्येक हंगामानंतर कोणते ना कोणते खेळाडू निवृत्त होतात. यंदाच्या 17 व्या मोसमानंतर एकूण 5 खेळाडू हे क्रिकेटला रामराम करु शकतात. जाणून घ्या ते 5 जण कोण आहेत?

| Updated on: Apr 05, 2024 | 8:02 PM
चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने आपल्या नेतृत्वात 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली. आयपीएलच्या 16 मोसमात नेतृत्व केल्यानंतर 17 व्या हंगामाआधी धोनीने ऋतुराज गायकवाड याच्याकडे संघाची धुरा सोपवली. धोनी जवळपास 43 वर्षांचा आहे. त्यामुळे धोनीचा हा अखेरचा हंगाम असू शकतो.

1 / 5
आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसीस याला धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू असलेला फाफ हा 40 वर्षांचा आहे. फाफही या हंगामानंतर निवृत्ती जाहीर करु शकतो.

आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसीस याला धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू असलेला फाफ हा 40 वर्षांचा आहे. फाफही या हंगामानंतर निवृत्ती जाहीर करु शकतो.

2 / 5
दिनेश कार्तिक सध्या आरसीबीकडून खेळतोय. त्याआधी कार्तिकने अनेक संघांचं प्रतिनिधित्व कलंय. तसेच कार्तिकने याआधीच हंगामानंतर निवृत्त होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

दिनेश कार्तिक सध्या आरसीबीकडून खेळतोय. त्याआधी कार्तिकने अनेक संघांचं प्रतिनिधित्व कलंय. तसेच कार्तिकने याआधीच हंगामानंतर निवृत्त होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

3 / 5
टीम इंडियाचा वर्ल्ड कप विजेता संघाचा सदस्य पीयूष चावला 35 वर्षांचा आहे.  पीयूषचा फिटनेस पाहता तो पुढच्या हंगामाआधीच क्रिकेटला रामराम करु शकतो. पीयूष आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे.

4 / 5
शिखर धवन पंजाब किंग्सचं नेतृत्व करतोय. धवन गेल्या काही काळापासून टीम इंडियातही नाही. तसेच गब्बरला त्याच्या लौकीकाला साजेशी खेळीही करता आली नाहीये. त्यामुळे शिखर या हंगामानंतर कीरकीर्दीबाबत निर्णय घेऊ शकतो.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.