IPL 2024 : मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये कसं मिळवणार स्थान? जाणून घ्या उर्वरित 9 सामन्यांचं गणित

आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची सुरुवात निराशाजनक राहिली आहे. सुरुवातीचे तीन सामने गमवल्याने प्लेऑफमध्ये स्थान मिळवणार की नाही? याबाबतही साशंकता होती. मात्र सलग दोन सामने जिंकत मुंबईने प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या आहेत. चला जाणून घेऊयात मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं गणित

| Updated on: Apr 13, 2024 | 5:17 PM
आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा विजयाचा ट्रॅकवर परतली आहे. सध्या गुणतालिकेत मुंबई इंडियन्सचा संघ 4 गुणांसह सातव्या स्थानावर आहे.पाच पैकी दोन सामने जिंकत प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. मुंबई इंडियन्सचे 9 सामने शिल्लक आहेत. मुंबई इंडियन्सचा सहावा सामना चेन्नई सुपर किंग्सशी असणार आहे.

1 / 6
आयपीएल 2014 मध्येही असंच काहीसं झालं होतं. त्यानंतर मुंबई इंडियन्सने 7 सामने जिंकत प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं होतं. 2015 मध्ये सुरुवातीला 4 सामने गमावले होते. पण जेतेपदावर नाव कोरलं होतं. 2015 मध्ये 16 अंकासह मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं होतं.

2 / 6
2024 मध्ये प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी कमीत कमी 8 सामने जिंकणं गरजेचं आहे. म्हणजेच 16 गुण झाले आणि नेट रनरेट चांगला असेल तर आरामात प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी मिळेल. मुंबई इंडियन्सला 9 पैकी 6 सामने जिंकणं गरजेचं आहे.

3 / 6
मुंबई इंडियन्स 14 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्सशी, 18 एप्रिलला पंजाब किंग्सशी, 22 एप्रिलला राजस्थान रॉयल्स, 27 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स, 30 एप्रिल लखनौ सुपर जायंट्स, 3 मे कोलकाता नाईट रायडर्स, 6 मे सनरायझर्स हैदराबाद, 11 मे कोलकाता नाईट रायडर्स आणि 17 मे लखनौ सुपर जायंट्शी सामना आहे.

4 / 6
मुंबई इंडियन्सच्या उर्वरित 9 सामन्यापैकी 4 सामने हे वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहेत. यात 14 एप्रिल, 3 मे, 6 मे आणि 17 मेचा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. तर इतर सामने मुंबईबाहेर असणार आहेत.

5 / 6
मुंबई इंडियन्स संघ: रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, पीयूष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, आकाश मढवाल, क्वेना माफाका, नमन धीर, नेहल वढेरा, शम्स मुलाणी, श्रेयस गोपाल, ल्यूक वुड, हार्पित देसाई, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, नुवान तुषारा, देवाल्ड ब्रेविस.

6 / 6
Follow us
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.