IPL 2024 : मुंबई इंडियन्स पहिल्या विजयासाठी कायम अपयशी, आकडेच सांगतात सत्य

IPL 2024 : मुंबई इंडियन्सची आयपीएलच्या 17 व्या मोसमातील सुरुवात निराशाजनक झाली आहे. मुंबईने हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात पराभवाची हॅटट्रिक पूर्ण केली आहे. मुंबईच्या चाहत्यांना पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे.

| Updated on: Apr 03, 2024 | 5:03 PM
मुंबई इंडियन्सने आयपीएल 2022 मध्ये हद्दच केली होती. मुंबईने तेव्हा सलग 8 सामने गमावले होते. मुंबईला नवव्या सामन्यात पहिला विजय मिळाला.

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2022 मध्ये हद्दच केली होती. मुंबईने तेव्हा सलग 8 सामने गमावले होते. मुंबईला नवव्या सामन्यात पहिला विजय मिळाला.

1 / 5
मुंबईला 2014 मध्ये पहिल्या विजयासाठी 6 सामन्यांची प्रतिक्षा करावी लागली होती. मुंबईला 5 पराभवानंतर पहिला विजय मिळाला. मात्र त्यानंतरही मुंबईने प्लेऑफसाठी क्वालिफाय केलं होतं.

मुंबईला 2014 मध्ये पहिल्या विजयासाठी 6 सामन्यांची प्रतिक्षा करावी लागली होती. मुंबईला 5 पराभवानंतर पहिला विजय मिळाला. मात्र त्यानंतरही मुंबईने प्लेऑफसाठी क्वालिफाय केलं होतं.

2 / 5
आयपीएल 2015 मध्ये मुंबई इंडियन्सने सलग 4 सामने गमावले. त्यानंतर पाचव्या सामन्यात पहिला विजय मिळवला. इतकंच नाही, तर रोहितने मुंबईला आयपीएल चॅम्पियन केलं होतं.

आयपीएल 2015 मध्ये मुंबई इंडियन्सने सलग 4 सामने गमावले. त्यानंतर पाचव्या सामन्यात पहिला विजय मिळवला. इतकंच नाही, तर रोहितने मुंबईला आयपीएल चॅम्पियन केलं होतं.

3 / 5
आयपीएलच्या पहिल्याच हंगामातही मुंबईची निराशाजनक सुरुवात राहिली होती. 4 सामन्यात सपाटून मार खालल्यानतंर पाचव्या सामन्यात मुंबईला विजयश्री मिळाली.

आयपीएलच्या पहिल्याच हंगामातही मुंबईची निराशाजनक सुरुवात राहिली होती. 4 सामन्यात सपाटून मार खालल्यानतंर पाचव्या सामन्यात मुंबईला विजयश्री मिळाली.

4 / 5
रोहित शर्मा याच्या नेतृत्वात मुंबईला 2018 साली 3 सामने गमवावे लागले. त्यानंतर पलटणने चौथ्या सामन्यात विजय मिळवला.

रोहित शर्मा याच्या नेतृत्वात मुंबईला 2018 साली 3 सामने गमवावे लागले. त्यानंतर पलटणने चौथ्या सामन्यात विजय मिळवला.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.