IPL 2024, MI vs RR : संकटात अडकलेल्या मुंबई इंडियन्सला तिलक वर्माची मिळाली साथ, आयपीएलमधलं पाचवं अर्धशतक
आयपीएल 2024 स्पर्धेत राजस्थान विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सची स्थिती नाजूक होती. 4 गडी झटपट बाद झाल्याने टेन्शन वाढलं होतं. अखेर तिलक वर्मा आणि नेहल वढेरा यांनी मोर्चा सांभाळला आणि मुंबईला सन्मानजनक स्कोअर उभा करून दिला.
Most Read Stories