IPL 2024 MI vs SRH : पदार्पणाच्या सामन्यातच क्वेना माफाकाचा नकोसा विक्रम, एका सामन्यातच सर्वस्व गमावलं

आयपीएल 2024 स्पर्धेच्या आठव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने आले. हा सामना पूर्णत: रेकॉर्डने भरलेला राहिला. काही जणांचा नावे चांगले, तर काही जणांच्या नावे नकोसे विक्रम रचले गेले. पदार्पणाच्या सामन्यात क्वेन माफाकाच्या नावे असाच नकोसा विक्रम रचला गेला आहे.

| Updated on: Mar 27, 2024 | 11:06 PM
17 वर्षीय क्वेना माफाकाला मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पदापर्णाची संधी दिली. आयपीएल इतिहासात तिसरा सर्वात कमी वयाचा विदेशी खेळाडू ठराल आहे. इतकंच काय तर त्याच्या हाती पहिला चेंडू सोपवला.

1 / 5
आयपीएल 2024 स्पर्धेत नाणेफेकीचा कौल जिंकत मुंबई इंडियन्सने गोलंदाजी स्वीकारली. तसेच सनरायझर्स हैदराबादला फलंदाजी निमंत्रण दिलं. हैदराबादने 3 गडी गमवून 277 धावा केल्या आणि विजयासाठी 278 धावांचं आव्हान दिलं. या स्पर्धेत अनेक विक्रम रचले गेले. यात काही नकोसे विक्रमही आहेत.

2 / 5
मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या 17 वर्षीय क्वेना माफाका याचीही चर्चा रंगली. पदापर्णाच्या पहिल्याच सामन्यात क्वेना माफाकाच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. 4 षटकात 66 धावा दिल्या. आयपीएल इतिहासातील एक महागडा स्पेल ठरला आहे. त्याला एक गडी बाद करता आला नाही.

3 / 5
श्रीलंकेचा दिलशान मधुशंका दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी मुंबई इंडियन्सने माफाकाला आपल्या संघात घेतलं. दक्षिण अफ्रिकन गोलंदाज अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत प्लेयर ऑफ टूर्नामेंट ठरला होता. मात्र आयपीएल दिग्गज फलंदाजांसमोर काही एक चाललं नाही.

4 / 5
माफाकाने पहिलं षटक चांगलं टाकलं आणि 7 धावा दिल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकापासून धुलाई सुरु झाली. दुसऱ्या षटकात 22 धावा दिल्या. तिसऱ्या षटकात 20 धावा आल्या. तर चौथ्या षटकात एकूण 18 धावा आल्या. असं करून चार षटकात एकूण 66 धावा आल्या.

5 / 5
Follow us
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.