IPL 2024 | 17 व्या मोसमाआधी 67 शतक ठोकणाऱ्या दिग्गजाला ‘या’ टीमने हटवलं
IPL 2024 | आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. सलामीच्या सामन्यात सीएसके विरुद्ध आरसीबी आमनेसामने असणार आहेत. त्याआधी एका टीमने दिग्गजाला हटवलं आहे.
Most Read Stories