IPL 2024 : “मला लाज वाटते..”, विराट कोहली स्पर्धेपूर्वीच स्पष्ट काय बोलयाचं ते बोलून गेला

आयपीएल 2024 स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या काही तास शिल्लक राहिले आहे. चेन्नईच्या चेपॉक मैदानात चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना होणार आहे. 22 मार्च होणाऱ्या या सामन्यापूर्वी विराट कोहलीने आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. तसेच चाहत्यांना विनंती केली आहे.

| Updated on: Mar 20, 2024 | 2:59 PM
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत आरसीबीचं जेतेपदाचं स्वप्न पूर्ण झालं आहे. तर पुरुष संघाची झोळी गेल्या 16 वर्षात रितीच आहे. 17 व्या पर्वात पुन्हा एकदा नशिब आजमावलं जाणार आहे. फ्रेंचायसीने नावात बदल करून बंगळुरु केलं. तसेच जर्सीत निळ्या रंगाचा समावेश केला. यावेळी रनमशिन्स विराट कोहलीने आपल्या मनातील अनेक गोष्टींना मोकळी वाट करून दिली.

1 / 6
विराट कोहलीने सांगितलं की, मला किंग असं संबोधलं की लाज वाटते. यासाठी त्याने चाहत्यांना विनंती केली की, किंग या नावाचा वापर करू नका. विराट कोहलीने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. त्यामुळे त्याला क्रिकेट किंग म्हणून संबोधलं जातं. सोशल मीडियावर त्याला याच नावाने संबोधलं जातं.

2 / 6
"मित्रांनो, आज रात्री चेन्नईला जायचे आहे. आमच्याकडे चार्टर्ड फ्लाइट आहे त्यामुळे आमच्याकडे वेळ नाही (हसतो). सर्व प्रथम, तुम्ही मला त्या नावाने (किंग) हाक मारणे थांबवावे लागेल. मी फाफला सांगत होतो की जेव्हा तुम्ही मला दरवर्षी या नावाने हाक मारता तेव्हा मला लाज वाटते. तुम्ही मला विराट म्हणा."

3 / 6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या अनबॉक्स इव्हेंटमध्ये बोलताना विराट कोहली म्हणाला की आरसीबीसाठी चषक जिंकणे ही माझी सर्वात मोठी इच्छा आहे. ट्रॉफी जिंकल्याची अनुभूती मला अनुभवायची आहे.

4 / 6
महिला प्रीमियर लीगमध्ये चॅम्पियन बनून आरसीबीने चाहत्यांना मोठी भेट दिली आहे. विराट कोहली म्हणाला की, आता आम्हीही ट्रॉफी जिंकून चाहत्यांचा आनंद द्विगुणित करणार आहोत.

5 / 6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ : फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार दीपराज, मोहम्मद वैशाख, मोहम्मद अकादमी. , मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरॉन ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करण, लकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.

6 / 6
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.