IPL 2024 MI vs SRH : सनरायझर्स हैदराबादने 2021 स्पर्धेतील काढला वचपा, मुंबईला पहिल्या 10 षटकात धू धू धुतलं
आयपीएल 2024 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सची हवा गूल केली. पहिल्या 10 षटकात 148 धावा ठोकत एका विक्रमाची नोंद केली आहे. यापूर्वी हा विक्रम 131 धावांचा होता. हा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावे होता आणि समोर संघ होतो तो सनरायझर्स हैदराबादचा.
Most Read Stories