मुंबई इंडियन्ससाठी पुढचे चार सामने खूपच महत्त्वाचे, का आणि कसे ते समजून घ्या
मुंबई इंडियन्सने सुरुवातीचे दोन सामने गमवल्यानंतर सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे. आता पुढे काय? कसं होणार? वगैरे वगैरे. एकंदरीत मुंबईचा पुढचा प्रवास हा कठीण असणार आहे यात शंका नाही. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात तर रनरेटवरही विपरीत परिणाम झाला आहे. आता मुंबई इंडियन्सला प्लेऑफच्या ट्रॅकवर परतण्यासाठी चार सामने महत्त्वाचे आहेत.
Most Read Stories