IPL 2024 : स्पर्धेपूर्वी दहा संघांच्या जर्सीत असा बदल, पाहा काय ते एका क्लिकवर

आयपीएलच्या 17 व्या पर्वासाठी दहाही संघ सज्ज आहेत. जेतेपदावर नाव कोरण्यासाठी कंबर कसली आहे. तसेच नव्या जर्सीसह खेळाडू मैदानात उतरणार आहे. काही संघानी पूर्ण जर्सी, तर काही संघांनी किंचितसा बदल केला आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या संघाने जर्सीत काय बदल केला ते..

| Updated on: Mar 20, 2024 | 3:58 PM
आयपीएल 2024 स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. दरम्यान या स्पर्धेपूर्वी दहा संघांनी नव्या जर्सी समोर आणल्या आहेत. सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स या संघांनी डिजाईनमध्ये बदल केला आहे. तर उर्वरित संघांनी जर्सीत किंचितसा बदल केला आहे.

1 / 11
दिल्ली कॅपिटल्स संघ यावेळी निळ्या-लाल रंगात दिसणार आहे. जर्सीच्या पुढच्या भागावर मेट्रोचा प्रतिकात्मक मार्ग दाखवला आहे. या व्यतिरिक्त काहीच बदल केलेला नाही.

2 / 11
राजस्थान रॉयल्स यंदाही गुलाबी रंगाच्या जर्सीत मैदानात उतरणार आहे. जर्सीच्या पुढच्या भागात डिझाईनमध्ये किंचितसा बदल केला आहे. तसेच मागच्या बाजूस निळा रंग दिला आहे.

3 / 11
सनरायझर्स हैदराबाद नव्या जर्सीसह मैदानात उतरणार आहे. दक्षिण अफ्रिका टी20 लीगमध्ये सनरायझर्स केप इस्टर्न संघाने परिधान केलेल्या डिझाईनप्रमाणे ही जर्सी आहे.

4 / 11
पंजाब किंग्सने आपल्या जर्सीत महत्वपूर्ण बदल केला आहे. लाल रंगासोबत फ्लेम डिझाईनचा वापर केला आहे. तसेच जर्सीच्या पुढील भागात दिसणार मोठा सिंहाचा लोगो काढून टाकला आहे.

5 / 11
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आपल्या जर्सीच्या रंगात थोडा बदल केला आहे. काळ्या लाल रंगाऐवजी निळा लाल रंग वापरला आहे. तसेच संघाचं नाव रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवरून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु असं करण्यात आलं आहे. तसेच लोगोतही बदल केला आहे.

6 / 11
मुंबई इंडियन्स रॉयल ब्लू जर्सीत मैदानात उतरार आहे. या जर्सीत किंचितसा बदल केला आहे. जर्सीवर एम शेपची डिझाईन करण्यात आली आहे.

7 / 11
पाच वेळा जेतेपदावर नाव कोरलेला चेन्नई सुपर किंग्स संघ यंदाही पिवळ्या रंगाच्या जर्सीत उतरणार आहे. या जर्सीत फारसा काही बदल करण्यात आलेला नाही.

8 / 11
कोलकाता नाइट रायडर्स जांभळ्या रंगाच्या जर्सीत मैदानात उतरणार आहे. या जर्सीच्या पुढच्या भागात थोडा बदल केला आहे. तसेच नेहमीच्या जांभळ्या सोनेरी रंगाचा वापर यात करण्यात आला आहे.

9 / 11
IPL 2024 : स्पर्धेपूर्वी दहा संघांच्या जर्सीत असा बदल, पाहा काय ते एका क्लिकवर

10 / 11
गुजरात टायटन्स यंदा शुबमन गिलच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. गडद निळ्या रंगातील जर्सी कायम ठेवण्या तआली आहे. यात काहीही बदल केलेला नाही.

11 / 11
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.