Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निकलोस पूरनने टी20 क्रिकेटमध्ये रचला षटकारांचा विक्रम, अशी कामगिरी करणारा चौथा खेळाडू

आयपीएल 2025 च्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध निकोलस पूरनने 30 चेंडूत 75 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 600 षटकार मारण्याचा विक्रमही केला. नेमका काय आणि कोणता विक्रम ते जाणून घ्या

| Updated on: Mar 24, 2025 | 10:46 PM
निकोलस पूरन स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो पूरनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आक्रमक खेळीचं दर्शन घडवलं. लखनौ सुपर जायंट्सचा यष्टीरक्षक-फलंदाज निकोलस पूरनने टी20 क्रिकेटमध्ये एक मोठा टप्पा गाठला आहे.

निकोलस पूरन स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो पूरनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आक्रमक खेळीचं दर्शन घडवलं. लखनौ सुपर जायंट्सचा यष्टीरक्षक-फलंदाज निकोलस पूरनने टी20 क्रिकेटमध्ये एक मोठा टप्पा गाठला आहे.

1 / 5
निकोलस पूरनने 30 चेंडूत 6 चौकार आणि 7  षटकारांच्या मदतीने 75 धावांची खेळी केली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 250 चा होता.

निकोलस पूरनने 30 चेंडूत 6 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 75 धावांची खेळी केली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 250 चा होता.

2 / 5
विशाखापट्टणम येथील डॉ. वायएस राजशेखर रेड्डी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान पूरनने टी20 क्रिकेटमध्ये 600 हून अधिक षटकार मारणारा जगातील चौथा फलंदाज ठरला आहे.

विशाखापट्टणम येथील डॉ. वायएस राजशेखर रेड्डी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान पूरनने टी20 क्रिकेटमध्ये 600 हून अधिक षटकार मारणारा जगातील चौथा फलंदाज ठरला आहे.

3 / 5
600 षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी पूरनला एका षटकाराची आवश्यकता होती. सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर विप्रज निगमला एक लांब षटकार मारून त्याने हे यश मिळवले. पूरनने गेल, किरॉन पोलार्ड, रसेल यांच्या क्लबमध्ये प्रवेश केला.

4 / 5
ख्रिस गेलने 463 सामन्यांमध्ये 1056  षटकार मारले आहेत, तर किरॉन पोलार्डने 695 सामन्यांमध्ये 908 षटकार मारले आहेत. रसेलने 539 सामन्यांमध्ये 733 षटकार मारले आहेत. 385 व्या सामन्यात पूरनने 600षटकार पूर्ण केले. भारतीय खेळाडूंमध्ये रोहित शर्माने 449 सामन्यांमध्ये 525 षटकार मारले आहेत. (सर्व फोटो- लखनौ सुपर जायंट्स ट्वीटर)

5 / 5
Follow us
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.