IPL 2025 : केएल राहुलने नाकारली लखनौची मोठी ऑफर? आरसीबीनं लावली फिल्डिंग!
आयपीएल रिटेन्शन यादी सोपवण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. 31 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत यादी सोपवली जाणार आहे. दरम्यान, लखनौ सुपर जायंट्स कोणाला रिटेन याची उत्सुकता आहे. असं असताना केएल राहुलने 18 कोटी रुपयांचा करार नाकारल्याची चर्चा आहे.
Most Read Stories