IPL 2025 : मुंबई इंडियन्सकडे रिटेन्शननंतर उरणार फक्त 41 कोटी! या खेळाडूंवर लावणार 79 कोटी रुपये

आयपीएल 2025 स्पर्धेसाठी मेगा लिलाव पार पडणार आहे. तत्पूर्वी दहा फ्रेंचायझींनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवायची आहे. असं असताना मुंबई इंडियन्सच्या गोटातून एक माहिती समोर आली आहे. एकूण सहा खेळाडूंना रिटेन करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

| Updated on: Oct 31, 2024 | 2:35 PM
आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने एकूण सहा खेळाडू रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इतर सर्वच खेळाडूंना रिलीज केलं जाणार आहे. विशेष म्हणजे यात एकही विदेशी प्लेयर नाही. पाच कॅप्ड आणि एक अनकॅप्ड खेळाडूचा समावेश आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या 120 कोटीपैकी 79 कोटी फक्त या खेळाडूंवर खर्च होणार आहेत. आता कोणत्या खेळाडूला किती रक्कम मिळेल हे अधिकृत माहिती आल्यावरच समोर येईल.

1 / 7
मुंबई इंडियन्सने मागच्या पर्वात गुजरात टायटन्सकडून ट्रेड करून हार्दिक पांड्याला संघात घेतलं आणि कर्णधारपदाची धुरा सोपवल. मात्र मागचं पर्व काही खास राहिलं नाही. त्यामुळे हार्दिकचं काय होईल अशी शंका होती. पण हार्दिक पांड्या हा रिटेन्शन यादीत एक नंबरला असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या पर्वातही हार्दिक पांड्या कर्णधार असणार आहे.

2 / 7
मुंबई इंडियन्सने पाच वेळा जेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माला कायम ठेवलं असल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र रिटेन्शन यादीत 2 नंबरला असणार आहे. यासाठी रोहितला अधिकची रक्कम मिळते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

3 / 7
मुंबई इंडियन्स जसप्रीत बुमराह सोडणार नाही ही तर काळ्या दगडावरची रेघ आहे. यॉर्कर किंग असलेला जसप्रीत बुमराह रिटेन्शन यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याला संघातून रिलीज करणं म्हणजे पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे.

4 / 7
मुंबई इंडियन्सने कायम ठेवलेल्या खेळाडूंच्या यादीत टीम इंडियाचा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवही आहे. टीम इंडियाची धुरा त्याच्या खांद्यावर दिली म्हणजे नक्कीच काहीतरी असणार यात शंका नाही. सूर्यकुमार यादव मैदानात असेपर्यंत प्रतिस्पर्धी संघांना विजयाची खात्री नसते. त्यामुळे सूर्यकुमार यादव रिटेन्शन यादीत चौथ्या क्रमांकाचा खेळाडू राहील.

5 / 7
तिलक वर्माकडे मुंबई इंडियन्सचं भवितव्य म्हणून पाहिलं जात आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे रिटेन केलेला पाचवा अनकॅप्ड खेळाडू आहे. आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून खेळणार असल्याचं जवळपास निश्चित आहे.

6 / 7
पाच कॅप्ड खेळाडू घेतल्यानंतर सहावा खेळाडू हा अनकॅप्ड असावा असा नियम आहे. नमन धीर हा अनकॅप्ड खेळाडू असून त्याला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नमन धीर मागच्या पर्वात मुंबईकडून 7 सामने खेळला आहे. त्याला संघात कायम ठेवण्यासाठी 4 कोटी रक्कम द्यावी लागणार आहे.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन
'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन.
शिंदेंसारखं मी पक्ष-चिन्ह ढापलं नाही, म्हणून.., राज ठाकरे काय म्हणाले?
शिंदेंसारखं मी पक्ष-चिन्ह ढापलं नाही, म्हणून.., राज ठाकरे काय म्हणाले?.
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश.
रस्त्यावर सापडताय 500 रूपयाच्या नोटा, रस्त्यावर पैसे अन् चर्चांना उधाण
रस्त्यावर सापडताय 500 रूपयाच्या नोटा, रस्त्यावर पैसे अन् चर्चांना उधाण.
उद्धव ठाकरे यांच्या स्टार प्रचारकात कोण-कोण? 'या' चेहऱ्यांवर भरवसा
उद्धव ठाकरे यांच्या स्टार प्रचारकात कोण-कोण? 'या' चेहऱ्यांवर भरवसा.
एकाच नावाचे अनेक डमी उमेदवार, अपक्षांनी वाढवली उमेदवारांची डोकेदुखी
एकाच नावाचे अनेक डमी उमेदवार, अपक्षांनी वाढवली उमेदवारांची डोकेदुखी.
दादांचे उमेदवार तिथं शिंदेंकडून एबी फॉर्म, कुठे रंगणार दोस्तीत कुस्ती?
दादांचे उमेदवार तिथं शिंदेंकडून एबी फॉर्म, कुठे रंगणार दोस्तीत कुस्ती?.
सिंचनाच्या फाईलमुळे कोण अडकणार? दादांसह फडणवीसांवर गुन्हा दाखल होणार?
सिंचनाच्या फाईलमुळे कोण अडकणार? दादांसह फडणवीसांवर गुन्हा दाखल होणार?.
'आर.आर.पाटील कुटुंबाची मी माफी मागितली', सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
'आर.आर.पाटील कुटुंबाची मी माफी मागितली', सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
'आबांचे केस फार लहान होते, ते केसाने गळा कापू शकत नाहीत',राऊतांचा टोला
'आबांचे केस फार लहान होते, ते केसाने गळा कापू शकत नाहीत',राऊतांचा टोला.