IPL 2025 Retention : सर्वात महागडे 10 खेळाडू, भारतीय क्रिकेटपटूंमध्ये ‘हा’ अव्वल, पाहां

Most Expensive Player In IPL 2025 Retention : आयपीएलच्या 18 व्या मोसमाच्या मेगा ऑक्शनआधी सर्व 10 फ्रँचायजीने रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या निमित्ताने रिटेन्शीपमध्ये सर्वात जास्त रक्कम मिळालेल्या टॉप 10 खेळाडूंबाबत आपण जाणून घेऊयात.

| Updated on: Nov 01, 2024 | 11:28 AM
आयपीएच्या 18 व्या मोसमाआधी (IPL 2025) 31 ऑक्टोबरला सर्व 10 फ्रँचायजींनी त्यांच्या संघातील कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली. त्यामुळे करारमुक्त अर्थात रिलीज करण्यात आलेले सर्व खेळाडू हे आता मेगा ऑक्शनच्या रिंगणात असणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला या रिटेन्शमधील सर्वात महाग ठरलेल्या 10 खेळाडूंबाबत आपण जाणून घेणार आहोत. सर्वात महाग ठरलेल्या खेळाडूला 23 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं गेलं आहे. तर सर्वात महाग ठरलेल्या भारतीय खेळाडूला 21 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवलं गेल आहे.  या रिटेन्शननंतर महाग ठरलेल्या 10 खेळाडूंबाबत आपण जाणून घेऊयात.

1 / 11
अफगाणिस्तानच्या करामती ऑलराउंडर राशिद खान याला गुजरात टायटन्सने 18 कोटी रुपये देऊन रिटेन केलं आहे.

2 / 11
ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स याला सनरायजर्स हैदराबादने रिटेन केलं आहे. पॅटला या रिटेन्शमुळे 2 कोटी 50 लाख रुपयांचा तोटा झाला आहे. हैदराबादने कमिन्सला 18 कोटी  रुपये मोजून रिटेन केलं आहे. तर गेल्या वेळेस हैदराबादने पॅटला 20 कोटी 50 लाख रुपये दिले होते.

3 / 11
टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याला राजस्थान रॉयल्सने रिटेन केलं आहे. राजस्थानने यशस्वीला 18 कोटी रुपयात रिटेन केलं आहे.

4 / 11
टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन यालाही राजस्थान रॉयल्सने रिटेन केलंय. राजस्थानने संजूला यशस्वीइतकेच अर्थात 18 कोटी रुपये मोजून आपल्यासह कायम ठेवलं आहे.

5 / 11
यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याला मुंबई इंडियन्सने रिटेन केलं आहे. पलटणने एकूण 5 खेळाडू  रिटेन केले. त्यापैकी सर्वाधिक रक्कम ही जसप्रीत बुमराह याला देण्यात आली. बुमराहला 18 कोटी रुपयात रिटेन केलं गेलं आहे. (Photo Credit : BCCI/IPL)

6 / 11
चेन्नई सुपर किंग्सने ऑलराउंडर रवींद्र जडेजा याला आपल्यात ताफ्यात कायम ठेवलं आहे. सीएसकेने 'सर' जडेजसाठी 18 कोटींनी खिसा रिकामा केला आहे.

7 / 11
आयपीएलच्या 17 व्या मोसमात विकेटकीपिंग, बॅटिंगसह चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व करणाऱ्या पुणेकर ऋतुराज गायकवाड याला 18 कोटींमध्ये रिटेन केलं गेलं आहे.

8 / 11
विंडिजचा विस्फोटक फलंदाज निकोलस पूरन याच्यावर पैशांचा पाऊस पाडण्यात आला आहे. लखनऊ सुपर जायंट्सने पूरनसाठी 21 कोटी रुपये मोजले आहेत.

9 / 11
आरसीबीचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याला 21 कोटी रुपये मिळाले आहेत. विराट सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे.

10 / 11
दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज हेन्रिक क्लासेन याला सर्वाधिक रक्कम मिळाली आहे. क्लासेनसाठी सनरायजर्स हैदराबादने 23 कोटी रुपये मोजले आहेत.

11 / 11
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.