IPL 2025 : या खेळाडूंमुळे वाचले फ्रेंचायझींचे कोट्यवधी रुपये, वाचा आधी आणि नंतरची रक्कम

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी रिटेन्शन यादी जाहीर झाली आहे. फ्रेंचायझीने आवश्यक खेळाडूंना रिटेन करण्यासोबत काही खेळाडूंच्या मानधनात कपात केली आहे. त्यामुळे फ्रेंचायझींचे कोट्यवधि रुपये वाचले आहेत. त्याचा थेट फायदा मेगा लिलावात होणार आहे.

| Updated on: Nov 03, 2024 | 5:33 PM
आयपीएल मेगा लिलावापूर्वी 10 फ्रँचायझींनी एकूण 46 खेळाडूंना कायम ठेवले आहे. फ्रेंचायझींनी 46 खेळाडूंपैकी 5 खेळाडूंनी त्यांच्या मानधनात मोठी कपात केली आहे. त्यामुळे या खेळाडूंना आता कमी पैसे मिळणार आहेत. या यादीत कोण कोण आहेत ते जाणून घेऊयात.

1 / 6
चेन्नई सुपर किंग्ज फ्रेंचायझीने महेंद्रसिंग धोनीला आयपीएल 2024 मध्ये 12 कोटी रुपये दिले होते. मात्र यावेळी अनकॅप्ड प्लेयर म्हणून फक्त चार कोटी दिले आहेत.त्यामुळे धोनीच्या मानधनात 8 कोटींची कपात झाली असून फ्रेंचायझीचा फायदा झाला आहे.

2 / 6
कोलकाता नाईट रायडर्सच्या स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेला मागच्या पर्वात 16 कोटी रुपये दिले होते. मात्र यावेळी त्याला 12 कोटी रुपयात कायम ठेवलं आहे . त्यामुळे फ्रेंचायझीला 4 कोटींचा फायदा झाला असून मेगा लिलावात फायदा होईल.

3 / 6
आयपीएल 2024 मध्ये राहुल तेवतियासाठी गुजरात टायटन्स फ्रँचायझी 9 कोटी रुपये मोजले होते. मात्र यावेळी 5 कोटी देऊन संघात कायम ठेवलं आहे. त्यामुळे त्याला या पर्वात 4 कोटी रुपये कमी मिळणार आहेत.

4 / 6
पॅट कमिन्स हा आयपीएल 2024 मधील दुसरा सर्वात महागडा खेळाडू होता. मिनी लिलावात सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीने कमिन्सला 20.50 कोटी रुपयांना खरेदी केले होते. मात्र यावेळी त्याला 18 कोटी रुपये दिले आहेत. त्याच्या मानधनात 2.50 कोटी रुपयांची कपात केली आहे.

5 / 6
गुजरात टायटन्स फ्रेंचायझीने आयपीएल 2024 स्पर्धेत शाहरुख खानला 7.40 कोटी रुपये दिले होते. मात्र यावेळी 4 कोटी रुपयांत कायम ठेवण्यात आली. शाहरुख खानला 3.40 कोटी रु. कमी दिले आहेत.

6 / 6
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.