IPL 2025 : अनसोल्ड शार्दुल ठाकुरची कमाल, दुसऱ्या सामन्यात घेतली मानाची ‘पर्पल कॅप’
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शार्दुल ठाकूरने भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. त्याने चार षटकांत 34 धावा देत 4 बळी घेतले. यासह या पर्वातील नंबर 1 गोलंदाजही ठरला आहे. त्याला पर्पल कॅपने सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मेगा लिलावात त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

काळ्या ड्रेसमध्ये अनन्या पांडेचा ग्लॅमरस लूक, फोटो पाहून म्हणाल...

ढूंढो, ढूंढो... B च्या गर्दीत 8 सापडला का ? जीनियस असाल तर काही क्षणांत ...

जान्हवी कपूरच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा

Tamannah-Vijay Verma : 'जो फ्लेवर मिळतोय, त्याची मजा घ्या', तमन्नासोबत ब्रेकअपनंतर विजय वर्माच वक्तव्य

आनंदीबाई गोपाळराव जोशी, भारतातील पहिल्या महिला डॉक्टरची कहाणी माहित्येय...

पाच वर्षानंतर अभिषेक शर्मासोबत आयपीएलमध्ये घडलं असं काही..