IPL Auction 2024 : बेस प्राईस 20 लाख असलेल्या अनकॅप्ड खेळाडूसाठी मोजले 8.40 कोटी, कोण आहे हा खेळाडू जाणून घ्या

आयपीएल 2024 स्पर्धेत अनकॅप्ड खेळाडूसाठी जोरदार चुरस पाहायला मिळाली. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी बोली लावताना मागे पुढे पाहिलं नाही. अखेर 8.40 कोटी रुपयांवर बोली थांबली आणि चेन्नई सुपर किंग्सने बाजी मारली.

| Updated on: Dec 19, 2023 | 6:55 PM
आयपीएलच्या 17 व्या पर्वासाठी झालेल्या मिनी लिलावात उत्तर प्रदेशच्या युवा खेळाडूने लक्ष वेधून घेतलं. हा खेळाडू दुसरा तिसरा कोण नसून समीर रिझवी आहे. त्याची बेस प्राईस 20 लाख होती. त्याच्यासाठी 8.40 कोटी रुपये मोजले.

1 / 6
समीर रिझवीसाठी 20 लाखाची बेस प्राईस ठेवण्यात आली होती. यासाठी गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात चुरस झाली. बघता बघता ही रक्कम 8 कोटींच्या पार गेली. चेन्नई सुपर किंग्सने 8.40 कोटी रुपये मोजले.

2 / 6
गुजरात टायटन्सने त्याच्यासाठी जबरदस्त फिल्डिंग लावली होती. आशिष नेहरा वारंवार या खेळाडू किती चांगला याची उदाहरण देत असावा. त्यामुळे गुजरातही बोली लावताना मागेपुढे पाहत नव्हती. पण बोली अपेक्षेच्या बाहेर गेल्याने माघार घेतली. पण त्यानंतर दिल्लीने एन्ट्री घेतली आणि 8.40 कोटींवर गेली.

3 / 6
20 वर्षीय समीर रिझवी आक्रमक फलंदाज आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आक्रमक खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. समीर रिझवीच्या नावावर युपी टी20 लीगमध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम आहे. या सर्व कारणांमुळे CSK फ्रँचायझी समीर रिझवीला विकत घेण्यास उत्सुक होती.

4 / 6
देशांतर्गत स्पर्धेत समीरने उत्तर प्रदेशसाठी 11 सामन्यांत 134.70 च्या स्ट्राइक रेटने 295 धावा केल्या आहेत.यूपी लीगमध्ये त्याने दोन शतके ठोकली आहेत.  9 डावात त्याने आक्रमक फलंदाजी करत 455 धावा केल्या. यूपी लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता, त्यामुळे त्याच्यावर फ्रेंचायसीची नजर होती.

5 / 6
चेन्नई सुपर किंग्स संघ: एमएस धोनी, रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगेरगेकर, मिचेल सँटनर, दीपक चहर, तुषार देशपांडे, मथिश पतिरणा, सिमरजीत सिंग, प्रशांत सोलंकी, महिष थिंक, ए. शेख रशीद, निशांत सिंधू, अजय मंडल, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी

6 / 6
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.