IPL Auction | वर्ल्ड कपनंतर आयपीएलमध्ये ‘या’ खेळाडूंवर होणार पैशांचा पाऊस!

Icc World Cup 2023 | वर्ल्ड कप 2023 मध्ये अनेक खेळाडूंनी बॅटिंग आणि बॉलिंगने शानदार कामगिरी केली. वर्ल्ड कपनंतर अवघ्या काही दिवसांनी आयपीएल 2024 साठी ऑक्शन होणार आहे. या ऑक्शनमध्ये वर्ल्ड कप गाजववेल्या खेळाडूंना टीममध्ये घेण्यासाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे.

| Updated on: Nov 16, 2023 | 6:56 PM
टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता दक्षिण आफ्रिका विरुद्ध  ऑस्ट्रेलिया यांच्यातील विजेता संघ टीम इंडिया विरुद्ध अंतिम फेरीत भिडेल.

टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील विजेता संघ टीम इंडिया विरुद्ध अंतिम फेरीत भिडेल.

1 / 5
या 13 व्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत क्रिकेट विश्वाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. या खेळाडूंची आयपीएल ऑक्शनमध्ये चांदी होऊ शकते. ते खेळाडू कोण आहेत जाणून घेऊयात.

या 13 व्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत क्रिकेट विश्वाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. या खेळाडूंची आयपीएल ऑक्शनमध्ये चांदी होऊ शकते. ते खेळाडू कोण आहेत जाणून घेऊयात.

2 / 5
भारतीय वंशाचा आणि न्यूझीलंडचा युवा फलंदाज रचिन रवींद्र याने पहिल्याच वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी केली. रचिनने 10 सामन्यात 578 धावा केल्या.

भारतीय वंशाचा आणि न्यूझीलंडचा युवा फलंदाज रचिन रवींद्र याने पहिल्याच वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी केली. रचिनने 10 सामन्यात 578 धावा केल्या.

3 / 5
न्यूझीलंडच्या डॅरेल मिचेल याने तडाखेदार बॅटिंग केली. डॅरेलने 2 शतकांसह या वर्ल्ड कपमध्ये 552 धावा केल्या.

न्यूझीलंडच्या डॅरेल मिचेल याने तडाखेदार बॅटिंग केली. डॅरेलने 2 शतकांसह या वर्ल्ड कपमध्ये 552 धावा केल्या.

4 / 5
अफगाणिस्तानचा ऑलराउंडर अजमतुल्लाह ओमरझई याने बॅटिंग आणि बॉलिंगने धमाका केला. ओमरझई याने स्पर्धेत 353 धावा केल्या. तसेच 7 विकेट्स घेतल्या. त्यामुळे या 3 खेळाडूंना आपल्या गोटात घेण्यासाठी  फ्रँचायझीमध्ये चुरस पाहायला मिळणार इतकं निश्चित.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.