आयपीएल स्पर्धेपूर्वी मुंबई, गुजरात आणि आरसीबीची धाकधूक वाढली! या दिग्गज खेळाडूंच्या खेळण्याबाबत साशंकता

आयपीएल स्पर्धेच्या 17 व्या पर्वासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. दहा संघ स्पर्धेसाठी सज्ज आहेत. मात्र काही खेळाडूंच्या दुखापतींमुळे टेन्शन वाढलं आहे. खासकरून मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची धाकधूक वाढली आहे.

| Updated on: Mar 02, 2024 | 4:52 PM
इंडियन्स प्रीमियर लीग स्पर्धा जसजशी जवळ येत आहे तसतशी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 22 मार्चपासून आयपीएलच्या 17 व्या पर्वाला सुरुवात होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 17 दिवसांतील 21 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. पण असं सर्व होत असताना मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं टेन्शन वाढलं आहे.

1 / 6
लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मार्क वुड आयपीएलमधून बाहेर आहे. वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजाने आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्याच्याऐवजी संघात वेस्ट इंडिजच्या शमर जोसेफची निवड करण्यात आली आहे.

2 / 6
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस ऍटकिन्सन याला आयपीएल लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने घेतलं होतं. दरम्यान, कामाच्या दबावामुळे ॲटकिन्सननेही आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्याच्याऐवजी संघात श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमेराची निवड केली आहे.

3 / 6
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यावेळी आयपीएलमध्ये उतरणार नाही. गुजरात टायटन्सचा आघाडीचा गोलंदाज शमीच्या घोट्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे तो आयपीएलमधूनही बाहेर आहे.पण त्याच्याऐवजी संघात कोण असेल याबाबत माहिती समोर आलेली नाही.

4 / 6
आरसीबी संघातील इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू टॉम करन यावेळच्या आयपीएलमध्ये खेळणं कठीण आहे. करण अजूनही गुडघ्याच्या दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे आयपीएलमधून माघार घेण्याची शक्यता आहे. बिग बॅश लीग स्पर्धाही त्याने दुखापतीमुळे मध्यातच सोडली होती.

5 / 6
राशिद खान आणि सूर्यकुमार यादव यांनाही फिटनेसची समस्या भेडसावत आहे. सूर्यकुमारने आता प्रशिक्षण सुरू केले आहे आणि आयपीएलपर्यंत तो पूर्ण फिट होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची धाकधूक वाढली आहे.

6 / 6
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.