Ishan Kishan : इशान किशनच्या मनात चाललंय तरी काय? पुन्हा मोडला बीसीसीआयचा मोठा नियम
इशान किशनचे गेल्या काही दिवसांपासून तारे फिरले आहेत. दक्षिण अफ्रिका दौऱ्यातून परत आल्यानंतर या ना त्या कारणाने चर्चेत आहे. दरम्यान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला होता. तसेच बीसीसीआयच्या आदेशालाही त्याने केराची टोपली दाखवली होती. त्यानंतर त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
Most Read Stories